11 August 2020

News Flash

संजय बापट

संरक्षण निर्बंध झुगारून ठाण्यात ‘विकास’

महापालिकेने केवळ विकासकांच्या भल्यासाठी संरक्षण व्यवस्थेशी खेळ केल्याचे उघड होत आहे.

समृद्धी महामार्गाचे काम पावसाळ्यानंतर

या महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात मात्र पावसाळ्यानंतर करण्याचा महामंडळाचा प्रयत्न असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

सनदी अधिकाऱ्यांच्या वशिलेबाजीवर अंकुश

राजकीय दबाव आणि वशिलेबाजीला लगाम घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

‘संयमाचं तंत्र आता अवगत झालंय!’

प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांना बोलते केले. त्याचा हा संपादित अंश..

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाइन बदल्यांचे नवे धोरण

ऑनलाइन बदल्यांना शिक्षक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत आव्हान दिले होते,

माहिती मागणाऱ्यास ठाणे पोलीस उपायुक्तांची मारहाण

ठाणे पोलिसांच्या प्रतिमेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

राज्याचा ‘सनदी’कोटा वाढला

राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची (आयएएस)संख्या आता ४१५ ते ४२० वर पोहोचणार आहे.

पालिकांचा कारभार सार्वजनिक

मुख्याधिकाऱ्यांना महापालिका आयुक्तांप्रमाणे अधिकार

‘समृद्धी’साठी अनुभवी ठेकेदार मिळेना!

पुन्हा एकदा स्वारस्य देकार मागविण्यात आले आहेत.

मेट्रोच्या डब्यांसाठी ‘मेक इन इंडिया’चा अट्टहास!

मुंबई मेट्रोला मात्र केंद्राच्या या निर्णयाचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रेडीरेकनर दरात सरकारी हस्तक्षेप

१ एप्रिलपासून लागू होणारे रेडीरेकनर दर ‘जैसे थे’ ठेवण्याच्या हालचाली सरकार दरबारी सुरू झाल्या आहेत.

राज्यात हुक्का पार्लरवर बंदी?

बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालविणाऱ्यांना तीन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली जाणार

मोपलवारांचा न्याय आम्हाला कधी?

चौकशीत अडकलेल्या अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता

खडसेंचा मंत्रिमंडळातील समावेश न्यायालयाच्या हाती

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे वनवास आणखी लांबला 

उद्योजकांकडे शिक्षणउद्योग!

खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्यास राज्य सरकारची मुभा

‘समृद्धी’साठी धोरणात पुन्हा बदल

प्रकल्पबाधीत १२ गावांनी अजूनही संयुक्त मोजणीस विरोध केलेला आहे.

गुजरातच्या धक्कादायक निकालाने राज्य सरकारचीही झोप उडाली

गुजरात निवडणुकीच्या सतत उत्कंठा वाढविणाऱ्या निकालाकडे आज सत्ताधारी आणि विरोधकाचे लक्ष लागले होते.

विरोधी पक्षनेतेपदाची काँग्रेसला पर्वा नाही

नितेश राणे, कोळंबकर यांच्यावर कारवाईचे संकेत

मुंबईकरांवर टोल-बोजा कायम

‘उत्कर्ष महामार्ग’ टोलमुक्त: चंद्रकांत पाटील यांची घोषणा

मुंबै बँक कर्ज घोटाळ्याचे खापर अधिकाऱ्यांच्या माथी

दोन शाखा व्यवस्थापक निलंबित; संचालकांचे नातेवाईक नामानिराळे

माहिती अधिकाराच्या गळचेपीचा डाव उधळला

सचिव, मंत्र्यांचे अभिप्राय गोपनीय ठरविणारे परिपत्रक रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

धमकी द्याल, तर सरकार उलथवू!

पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करीत सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात सरकारला घेरण्याचे संकेत दिले.

मुंबई-पुण्याच्या प्रश्नांचाच ‘आवाज’

आज दोन्ही सभागृहात झालेल्या कामकाजावर विदर्भ किंवा मराठवाडय़ापेक्षा मुंबईतील विविध विषयांचा बोलबाला होता.

मुंबै बँकेतील अनधिकृत बांधकामावर हातोडा

बँकेच्या तिसऱ्या मजल्यावर अध्यक्षांच्या दालनाला लागूनच मोकळी जागा होती.

Just Now!
X