10 August 2020

News Flash

संजय बापट

सचिव, मंत्र्यांचे अभिप्राय गोपनीय ठरणार!

माहिती अधिकाराची गळचेपी करण्याचा सरकारचा डाव

टोल कोंडी फुटणार!

मुंबई-ठाण्याच्या प्रवेशद्वारावरील बंद पडलेल्या जकात नाक्यांवर अतिरिक्त मार्गिका

समृद्धीसाठी सरकारकडूनच कायदा धाब्यावर

ठेकेदार निश्चितीसाठी १०० टक्के भूसंपादनाची अट शिथिल करणार

वाशी खाडीवर नवा पूल

७७५ कोटींच्या कामास जानेवारीत सुरुवात

विमानतळ विकास कंपनीत कोटय़वधींचा घोटाळा

दोषींवर कारवाईसाठी अप्पर मुख्य सचिवांची समिती

‘ऑनलाइन शिष्यवृत्ती’ मोहिमेचा फज्जा!

विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्रे पोर्टलमध्ये स्वीकारलीच जात नाहीत.

माहिती अधिकाराची मुख्यमंत्री सचिवालयाकडून गळचेपी

जनमाहिती अधिकाऱ्यास २५ हजारांचा दंड

जिल्हा बँकांबाबत सरकारची सारवासारव!

थोरात समिती कमकुवत बँकांच्या सक्षमीकरणासाठी

‘मुंबै बँके’ कडून अनधिकृत बांधकाम

संचालकांच्या श्रमपरिहारासाठी लाखोंची उधळपट्टी

मुंबै बँक राजकारण्यांच्या दावणीला!

या बँकेतही आता शिवसेना आणि भाजपतील वाद पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुंबै बँकेत कोट्यवधींचा कर्ज घोटाळा उघडकीस

मुंबई बँकेवर सध्या सत्ताधारी भाजपची सत्ता असून आमदार प्रवीण दरेकर हे बँकेचे अध्यक्ष आहेत.

राज्य सरकारचा कायदा कागदावरच?

अपयशी ‘उल्हासनगर पॅटर्न’ राबवून लाखो बांधकामे वाचविण्याचा आटापिटा

स्वच्छता अभियान: एक उरकण्याचा विधी

केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशात राबविणे सुरू केले आहे.

कोपरी उड्डाणपुलाच्या खर्चात २८ पटींनी वाढ

नऊ कोटींचा प्रकल्प २५८ कोटींवर; पहिला टप्पा दीड वर्षांचा

समृद्धी प्रकल्पग्रस्तांची फसवणूक

सहमती न दिल्यास २५ टक्के रक्कम कपातीची भीती

सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांच्या ‘पुनर्वसना’स लगाम!

नियुक्त्या करतांना त्याची माहिती सामान्य प्रशासन (सेवा) विभागाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

‘रिलायन्स’ला जप्तीची नोटीस

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून अद्याप एक रुपयाचीही दंडवसुली करण्यात आलेली नाही.

अनेक प्रकल्प अडगळीत!

‘समृद्धी’मुळे सागरी सेतू, खाडीपूल, ठाणे उन्नत मार्गाकडे दुर्लक्ष

राज्यातील पोलीस नियंत्रण कक्षांचे आधुनिकीकरण

राज्यातील सर्व पोलिस नियंत्रण कक्षांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सहकारातून ‘आरोग्य-शिक्षण समृद्धी’!

राज्यात विविध ५४  प्रकारच्या मिळून दोन लाख ३८ हजार सहकारी संस्थांचे जाळे आहे.

सहकारातून आरोग्य-शिक्षण समृद्धी

राज्यातील १० लाख जणांसाठी अभिनव योजना

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी सरकारचे ‘जो जे वांछील तो ते लाहो’!

सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्चाच्या नवी मुंबई विमानतळाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात आहे.

मुंबईची दुसरी ‘लाइफलाइन’

मुंबईकरांसाठी आशेचा किरण ठरत आहे ती मेट्रो!

मुंबई नसे आमुची ‘स्मार्ट’ आजि.. उद्या परी ती तैशी होणार खाशी!

पाच वर्षांत देशातील १०० शहरे ‘स्मार्ट’ करण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने जाहीर केली आहे

Just Now!
X