
आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाच्या व नामशेष होत असलेल्या १९ वनौषधींचे सध्या ‘डाबर’ उत्पादन घेत आहे.
आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाच्या व नामशेष होत असलेल्या १९ वनौषधींचे सध्या ‘डाबर’ उत्पादन घेत आहे.
प्राणी संग्रहालयाचा विकासाचा आराखडा २०१२ साली केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात आला.
शाळा लांब असली की मुलांचे शिक्षण कसे अध्र्यावर तुटते, हे चित्र एरवी ग्रामीण भागातले.
मुंबईत मान्सूनच्या फटक्यात अनेक प्राणी-पक्षी जखमी झाल्याचे प्रकार आता समोर येऊ लागले आहेत.
या आभासी जगाचा आनंद लुटणाऱ्या प्रत्येकालाच कधी ना कधी या व्यसनाचा फटका बसतो.
या सोनकोळ्यांतील भगतांच्या कुटुंबीयांत एकविरा, खंडोबा, भैरव आदींचे टाक पुजले जातात.
गोंधळामुळे मुंबईतील ३३ हजारपैकी केवळ १२०० गृहनिर्माण संस्थांचेच लेखापरीक्षण पूर्ण होऊ शकले आहे.
वाघांच्या संख्येत भर पडावी यासाठी उद्यानात दोन वाघिणींना विदर्भातून आणण्यात आले आहे.
या शोधनकार्यातील अनेक ऐतिहासिक दुव्यांचा आज मुंबई विद्यापीठात होणाऱ्या कार्यशाळेत उलगडा होणार आहे.
मुंबईला कफ परेडपासून उत्तनपर्यंत असा अंदाजे ७० किलोमीटर लांबवपर्यंत पसरलेला किनारा लाभलेला आहे.
सरकारच्या मान्यताप्राप्त लेखापरीक्षकांकडून गृहनिर्माण संस्थांचे लेखापरीक्षण केले जाते.