News Flash

संकेत सबनीस

संरक्षित सागरी जीव धोक्यात!

संरक्षित व दुर्मीळ सागरी जीवांबाबत केंद्र व राज्य सरकार उदासीन असल्याचे पुढे आले आहे.

दोषी अधिकाऱ्यांची नावे गुलदस्त्यातच

मुंबई महानगरपालिकेने अद्याप आम्हाला या प्रकरणी कोणतेही पत्र पाठवलेले नाही,

काळाघोडा परिसरातील ‘सिनेगॉग’ला झळाळी

‘जेएसडब्ल्यू’ कंपनीने यासाठीचा खर्च उचलण्याची तयारी दर्शविली आहे.

गोराईत कांदळवनांची कत्तल

या कांदळवनांवर अतिक्रमण केल्याबद्दल २०१५ सालीच एस्सेल वर्ल्डविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

४३०० गृहसंस्था अडचणीत

मुंबई शहर व उपनगरात मिळून जवळपास ३४ हजारांच्या आसपास सहकारी गृहनिर्माण सोसायटय़ा आहेत.

कांदळवनांवरील अतिक्रमणे रडारवर

मुंबई उपनगरातील १८०० हेक्टरवर पसरलेल्या खाजगी जागांमध्ये कांदळवने आहेत

रेल्वेतील ‘ध्वनिकल्लोळ’ आवरायला हवा!

रेल्वेमध्ये वाढलेल्या आवाजाबद्दल मला सुरुवातीला ट्विटरवर अनेक तक्रारी आल्या.

सूरसंवाद !

कलाकारातील माणूस उलगडला

महानगराची हवा शुद्ध होणार!

सायन, घाटकोपर, कलानगर, भांडु प या चार ठिकाणांवरील वाहतूक बेटांवर ही यंत्रे बसविण्यात आली होती.

वर्सोव्यातील बंगले अतिक्रमणांना पालिकेचा हातभार

या परिसरातील ७३ पैकी ६५ बंगल्यांच्या उभारणीदरम्यान कांदळवनांवर अतिक्रमण झाल्याचे उघड झाले.

‘जॉय ऑफ वॉटर’ रुजवायचे आहे!

‘नेक्सा पी १ पॉवरबोट इंडियन ग्रां. प्री. ऑफ द सीज’ हा केवळ बोटींच्या स्पर्धेचा कार्यक्रम नाही.

पक्षिमित्रांनीच अभ्यासक बनण्याची गरज!

पक्ष्यांची संख्या जास्त होत आहे किंवा कमी होत आहे, अशा चर्चा आपण नेहमी ऐकतो.

सरकारी वादात बंगलेवाले सुशेगात!

या सगळ्या सरकारी वादात अनधिकृत बांधकाम करणारे बंगलेधारक मात्र सुशेगात आहेत.

मेट्रोपायी दक्षिण मुंबई उजाड!

चर्चगेट स्थानकापासून थेट एअर इंडिया इमारतीपर्यंत गेलेला हा मोठा व दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा रस्ता.

संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानामुळे झाडे वाचतील

कुलाबा ते सीप्झ हा भुयारी मेट्रो-३ प्रकल्प अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरतो आहे.

साडेचार दशकांचा नाटय़‘आविष्कार’

‘आविष्कार’च्या स्थापनेनंतर लगेचच संस्थेने ‘तुघलक’ हे पहिले नाटक सादर केले.

सध्याचे कचरा व्यवस्थापन म्हणजे ‘अव्यापारेषु व्यापार’

कचराभूमीचे लोणी कुणाला खायचे आहे, यावरून नुकताच शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगला.

ओव्हल मैदान म्हणजे दोन शतकांचा ठेवा!

जगाचा विचार करता मुंबई हे जगातील एकमेव असे शहर आहे जेथे १९ व्या शतकातील इमारती आहेत.

दारूविक्री उतरली!

चलनतुटवडय़ामुळे एकंदरीत बाजारात मंदीसदृश चित्र निर्माण झाले होते.

चित्रकाराने कलेचे जागरण केले पाहिजे!

हल्लीची माध्यमे कलाकारांना कोणत्याही प्रकारचे प्रोत्साहन देताना दिसत नाहीत.

७२ टक्के सहकारी संस्थांचा ‘हिशेब’ लागला!

शहरातील २२ हजार संस्थांनी आपले लेखापरीक्षण केले आहे.

आरेतील मेट्रो कारशेडमुळे पूरस्थिती निर्माण होण्याची भीती

चकाला , मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जलमय होण्याची शक्यता

‘जातचोरी’चे रॅकेट २००१ पासून

व्यवसायाने डॉक्टर असलेल्या सराईत गुन्हेगाराचा हात

बंदीनंतरही सर्कशीत प्राण्यांचे खेळ

या सर्कशीतील हत्तीणींचे आरोग्यमान खालावले असल्यानेच आम्ही त्यांच्या विरोधात तक्रार केली होती.

Just Now!
X