
सभागृह भाडय़ाने देताना प्रशासकीय व राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे आयुक्तांना निदर्शनास आणून दिले आहे.
सभागृह भाडय़ाने देताना प्रशासकीय व राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे आयुक्तांना निदर्शनास आणून दिले आहे.
नवी मुंबईतील मालमत्तांसह झाडे, रस्ते, चौक, बसथांबे, रिक्षा स्टॅंड याची इत्थंभूत माहिती मिळणे शक्य होणार आहे.
शहरात सध्या कौपरखैरणे भागात दोन उद्यानांना हे पाणी दिले जात आहे
बिहार व इतर राज्यांतून पदवी मिळवलेल्या बोगस डॉक्टरांचे प्रकार काही वर्षांत उघडकीस आले आहेत.
३८ कोटींचा खर्च करून २० मीटर लांबीचा दोन लेनचा रस्ता बनवण्यात येणार आहे.
नवी वर्षांत मनुष्यबळासह हा विभाग अत्याधुनिक करण्यात येणार असून परवानग्यांसाठी अत्याधुनिक प्रणाली राबविण्यात येणार आहे.
नेरुळ येथील चारही अर्धवट भुयारी मार्ग वापरात यावेत म्हणून पालिकेने ४३ लाखांचा खर्च केला.
नेरुळ वंडर्स पार्कसमोरील भूखंडावर गेल्या वर्षीपासून वाहन तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
नियोजित नवी मुंबई शहरात वाहनचालकांच्या बेपर्वा बेशिस्तीमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे
नेरुळ हे नवी मुंबईतील विस्ताराने व लोकसंख्येने मोठे उपनगर. त्यामुळे या उपनगराच्या विस्तारामुळे तेवढीच दळणवळणाची आवश्यकता आहे.
अनधिकृत फेरीवाल्यांमुळे केवळ शहर सौंदर्याला बाधा येत नसून त्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येते.
दिवाळीच्या पाच दिवसांच्या सुट्टीनंतर कामावर परतणाऱ्या नोकरदारांनी या सेवेला प्राधान्य दिले.