09 March 2021

News Flash

संतोष जाधव

राजीव गांधी मैदान सुधारणांच्या प्रतीक्षेत

पाहणी दौऱ्यानंतर सहा महिने झाले तरीही अद्याप मैदानावर कोणत्याही सुधारणा झालेल्या नाहीत.

निमित्त : साहित्याला प्रबोधनाची जोड

कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था अनेक वर्षांपासून परिसरात साहित्य संस्कृतीचा प्रसार करत आहे.

पालिका स्वत:चीच मंडई पाडणार?

पालिकेने सारसोळे सेक्टर ६ येथील भूखंड क्रमांक ११ वर ३० ओटले असलेली बेकायदा मंडई उभारली आहे.

अमृत योजनेच्या मुळाशी उदासीनतेचे विष

केंद्र शासनातर्फे २०१५ ते २०१८ या तीन वर्षांसाठी अमृत योजना यंदा मंजूर करण्यात आली आहे.

कुस्ती आखाडय़ाचे उद्घाटन कधी?

काम पूर्ण होऊनही वास्तू बंद; लवकर खुली करण्याची कुस्तीपटूंची मागणी

निमित्त : साहित्य, संस्कृतीचे जतन

महाराष्ट्र सेवा संघामध्ये विविध विभाग असून ‘मैत्री’ हा महिलांचा विभाग आहे.

पालिका मुख्यालयाच्या सौंदर्याला उड्डाणपुलाचे ग्रहण

हरच्या बऱ्याच मोठय़ा परिसरातून दिसणारी ही इमारत काही महिन्यांत या उड्डाणपुलाआड जाणार आहे.

३० हजारांत ‘पारसिक’वर झोपी

मजूर वर्गातील व्यक्ती या झोपडय़ांसाठी आपली पुंजी खर्च करत असून त्यात त्यांची फसवणूक होत आहे.

डेब्रिजसंदर्भातील पत्राला वाटाण्याच्या अक्षता

नेरुळ येथे असलेले होल्डिंग पाँड डेब्रिजने बुजवून तिथे मैदाने तयार करण्यात आले आहे.

पामबीच ओलांडण्याची कसरत सुरूच

करावे येथील भुयारी पादचारी मार्गाची रखडपट्टी

आरोग्य विभागातील कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत

वेतन न मिळाल्यामुळे आरोग्य विभागाचे कर्मचारी लेखा व वित्त विभागात दिवसभर चौकशी करीत होते.

नवी मुंबईत राज्य शासनाचा आरोग्य अधिकारी?

पालिकेने कोटय़वधी रुपये खर्च करून रुग्णालयांच्या टोलेजंग वास्तू उभारल्या आहेत,

नवी मुंबईत ७३२६ फेरीवाले

पालिकेच्या स्थापनेनंतर आजवर केवळ दोन हजार १३८ फेरीवाल्यांनाच परवाने देण्यात आले होते.

मालमत्ता करवसुलीचा मार्चमध्ये विक्रम

मागील आर्थिक वर्षांत मालमत्ता करवसुली ६४४ कोटी ५४ लाख रुपये होती.

मालमत्ता करवसुलीत यंदा घसरण?

नवी मुंबई पालिकेला औद्योगिक क्षेत्रातून मोठय़ा प्रमाणात थकीत मालमत्ता कर मिळणे अपेक्षित आहे.

सिडकोचे भूखंड अतिक्रमणग्रस्त

नवी मुंबईत सिडकोच्या अनेक भूखंडावर आजही मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे आहेत.

नेरुळ-खारकोपर रेल्वे मेअखेर?

नेरुळ-उरण रेल्वेमार्गावरील नेरुळ ते खारकोपर या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे.

शहरस्वच्छतेची दिनदर्शिका

नवी मुंबई पहिल्या तीन क्रमांकांत येऊन २० कोटींचे बक्षीस मिळवणार का याबाबत आता सर्वानाच उत्सुकता आहे.

फेरीवाला सर्वेक्षण मार्चअखेर पूर्ण?

फेरीवाल्यांचे सर्वेक्षण मार्च अखेपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार नवी मुंबई महापालिकेने केला आहे.

निमित्त : वंचित महिलांची अन्नपूर्णा

आज अन्नपूर्णा महिला मंडळाचे काम पाच महत्त्वाच्या टप्प्यांवर जोमाने सुरू आहे.

तांडेल मैदानात क्रीडांगणाचा विकास

खेळाच्या मैदानासाठी १ कोटी एक लक्ष ५० हजार २४६ रुपये एवढा खर्च प्रस्तावित आहे.

लाखोंच्या महसुलावर पाणी

उद्यान विभाग व प्रशासनाच्या नियोजनाअभावी तिकीटविक्रीच सुरू झालेली नाही

नवी मुंबईचा खाडीकिनारा असुरक्षित?

हातहोडय़ांचीही नोंद केली जावी, अशी मागणी मच्छीमार करत आहेत.

पथदिवे अंधारात!

नवी मुंबई शहर विकासित होत असताना सिडकोने महापालिकेकडे टप्प्याटप्प्याने कार्यभाराचे हस्तांतर केले.

Just Now!
X