संतोष जाधव
सव्वासहा कोटींचे समाजमंदिर वापराविना
सानपाडा सेक्टर १० येथील भूखंड क्रमांक १८७ येथे महापालिकेने समाजमंदिर उभारले आहे

निमित्त : वंचितांचा आधारवड
धर्मादाय आयुक्तांच्या मान्यतेने फेब्रुवारी १९८३ मध्ये कांजूरमार्ग येथे संस्थेची स्थापना झाली.

दत्तगुरू सोसायटीच्या पुनर्बाधणीचा मार्ग मोकळा
दत्तगुरू सोसायटीच्या पुनर्बाधणीप्रश्नी स्थानिक नगरसेवक सुरज पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिला होता.

नवी मुंबईत ७ फेब्रुवारीनंतर स्वच्छ सर्वेक्षण
शहरांची संख्याही वाढल्याने स्पर्धा चुरशीची होणार असल्याची चिन्ह आहेत.

गुळगुळीत पामबीचवर वाहने सुसाट
वाटेतले अडथळे दूर झाल्यामुळे ताशी ६० किमीच्या वेगमर्यादेचे वाहनचालक उल्लंघन करू लागले आहेत.

निमित्त : वाचनाचा वसा
सुरुवातीला अगदी मोजकीच पुस्तके असलेल्या या ग्रंथालयात सध्या ३१ हजार १५३ पुस्तके आहेत.

आगीशी खेळणाऱ्यांना सिडकोच्या नोटिसा
२४ व्यावसायिकांना सिडकोने नोटिसा बजावल्या असून त्यांना ३० दिवसांची मुदत दिली आहे

कलासंकुलात सफाई कामगारांची चौकी
श्री. नानासाहेब धर्माधिकारी कलासंकुलाला सध्या सफाई कामगार शेडची अवकळा आली आहे.

रेल्वे स्थानकांत आगीशी खेळ
सिडको मात्र रेल्वे स्थानकांतील स्टॉलचालकांना केवळ नोटीस बजावून स्वस्थ बसली आहे.