
विधिमंडळातील विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच्या कामगिरीखेरीज अन्य पक्षांच्या अवगुणांकडेही पाहावे लागेल..
विधिमंडळातील विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच्या कामगिरीखेरीज अन्य पक्षांच्या अवगुणांकडेही पाहावे लागेल..
नागपूरमध्ये फक्त हिवाळी अधिवेशन आयोजित केले जाते.
राष्ट्रवादीच्या सांगलीतील बालेकिल्ल्यात पतंगरावांची सरशी
पश्चिम महाराष्ट्र या बालेकिल्ल्यातच भाजपने मुसंडी मारल्याने राष्ट्रवादीसाठी हा धोक्याचा इशारा मानला जातो.
राष्ट्रवादीच्या मागे फरफटत न जाण्याची काँग्रेसची खेळी मात्र यशस्वी झाली.
राज्यातील १६४ नगरपालिका आणि नगर पंचायतींची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे.
बारामतीपाठोपाठ पुण्यात मोदी यांनी पवारांचे कोडकौतुक केल्याने राज्यातील जनतेत जायचा तो संदेश गेला आहे.
राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्याचे राष्ट्रवादीने टाळले
सोनिया गांधी यांच्याकडून राष्ट्रवादीचा नेहमीच सन्मान
पृथ्वीराज चव्हाण. त्यांच्याशी झालेली बातचीत..
बँकेवरील र्निबध तब्बल दोन दशकांनंतर रिझव्र्ह बँकेने उठविले
भारतीय राज्यघटनेत प्रत्येक यंत्रणेची कर्तव्ये आणि कामे निश्चित करण्यात आली आहेत.