
राज्यातील ४० पेक्षा जास्त रस्त्यांवरील टोल बंद करण्यात आले किंवा छोटय़ा वाहनांना सवलत देण्यात आली.
राज्यातील ४० पेक्षा जास्त रस्त्यांवरील टोल बंद करण्यात आले किंवा छोटय़ा वाहनांना सवलत देण्यात आली.
आघाडी सरकारच्या काळात तीन कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवून ते साध्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.
निवडणुकीतील पराभवामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचते, नेतेमंडळी पक्ष सोडून जातात ही प्रक्रिया सुरूच राहते
केंद्र व राज्यातील सत्तेत भागीदार असताना राष्ट्रवादीची दादागिरी काँग्रेसकडून निमूटपणे सहन केली जायची
संकटे आली की चोहोबाजूंनी येतात किंवा आरोपांची राळ उठू लागल्यावर त्याचा सामना करणे कठीण जाते.
सत्तेत आल्यापासून ममता बॅनर्जी यांनी ग्रामीण भागात पक्षाची पाळेमुळे घट्ट बांधली.
मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच महामंडळांवरील नियुक्त्या करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
तामिळनाडू आणि केरळ या दोन शेजारील राज्यांमध्ये एका बाबतीत साम्य आहे.
पीक कर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँकांचा वाटा वाढवल्याचा परिणाम
पंजाब हे राजकीयदृष्टय़ा देशातील महत्त्वाचे राज्य मानले जाते.
मुंबई-गोवा रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम दोन वर्षांंमध्ये पूर्ण करण्याची योजना आहे.
सभागृहात थोडे उशिराच आलेले राहुल गांधी यांनी सोनियांकडे वाचण्याकरिता मोबाइल दिला.