
वर्षभरात वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांविरोधात ८,८७,७७० खटले नोंदविले. या कारवाईत वाहनचालकांना १८ कोटी १९ लाखांचा दंड बजावला.
वर्षभरात वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांविरोधात ८,८७,७७० खटले नोंदविले. या कारवाईत वाहनचालकांना १८ कोटी १९ लाखांचा दंड बजावला.
सध्या पनवेल महापालिकेच्या स्वमालकीच्या शाळा फक्त पनवेल शहरातच आहेत. फक्त पनवेल शहरातील या शाळांमध्ये हजारांवर पालिकेचा पट गेला नाही.
नवी मुंबईतील विविध २० पोलीस ठाण्यांमध्ये मागील महिन्याभरात ११८ बांगलादेशी नागरिकांना पोलीसांनी अटक केली आहे.
मंत्रीपद आणि ‘सिडको’ महामंडळाचे अध्यक्ष ही दोन्ही पदे शिवसेनेच्या (शिंदे गट) संजय शिरसाट यांच्याकडे होती. गुरुवारी सरकारने त्यांची ‘सिडको’ महामंडळाच्या…
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारने सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी संजय शिरसाट यांची नियुक्ती केली होती.
महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आल्याने सिडको मंडळात पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्त बांधकामे नियमितीकरणाच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
शेकापच्या बाळाराम पाटील यांना ग्रामीण पनवेलने मोठी साथ दिली. मात्र या मतदारसंघातील शहरी पट्ट्याने शेकापला पुन्हा नाकारल्याचे पाहायला मिळाले.
पनवेल विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून गेलेले भाजपचे विद्यामान आमदार प्रशांत ठाकूर यांच्या या काळातील कामगिरीवरून प्रचारात…
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत वेगवेगळ्या भागांत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळत आहे
बडोदा मुंबई महामार्गाच्या शेवटच्या पॅकेजमधील माथेरान डोंगर रांगांखालील शिरवली गावालगतचा पहिल्या बोगद्याचे खोदकाम ऑगस्ट महिन्यात आरपार झाल्यानंतर दूसरा बोगद्याचे खोदकाम कधी…
सिडको महामंडळ २६ हजारांहून अधिक घरांची सोडत काढणार असून या सोडतीचा मुहूर्त दसऱ्याला म्हणजेच १२ ऑक्टोबर किंवा त्यापूर्वी निघण्याची शक्यता…
सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांना मिळाल्याने एक दिवसाआड सिडको भवनात येऊन शिरसाट नागरिक व ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकत आहेत