27 November 2020

News Flash

सायली पाटील

उप संपादक - लोकसत्ता ऑनलाईन

‘आण्णां’च्या जाण्यानं ‘दामू’ही गहिवरला, म्हणाला….

त्यांच्यातच्या कलाकारासोबत भरतला भावलं ते म्हणजे त्यांच्यातलं माणूसपण.

Kerala Floods BLOG : ओणमच्या निमित्ताने साजरा होणार उत्सव माणुसकीचा, माणसातल्या देवाचा  

केरळमधील पूरग्रस्त कोणा एका अदृश्य शक्तीला नमन करण्यासोबतच संकटसमयी धावून आलेल्या प्रत्येकातच देव शोधत आहेत.

BLOG: शब्दांवाटे व्यक्त होणारा आणि शब्दांवर भरभरुन प्रेम करणारा अवलिया… ‘गुलजार’

गुलजार यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा योग काही आजवर आला नाही. पण, त्यांची भेट घेतलेल्या व्यक्तींना भेटले, यातही मी माझा आनंद शोधला.

‘ब्रेथलेस’ काव्यवाचन करत जावेद अख्तर यांनी विचारलं ‘उसे क्यूँ हमने दिया दिल ?’

हे काव्य सादर करतेवेळीचाच एक व्हिडिओ ज्यावेळी नेटकऱ्यांच्या नजरेस आला तेव्हा त्यांनीही अख्तर यांची वाहावा केली.

लग्नानंतर चित्रपटसृष्टीला रामराम ठोकणार का, या प्रश्नाचं उत्तर देत आलिया म्हणाली…

गेल्या काही काळापासून आलियाच्या आगामी चित्रपटांसोबतच तिच्या खासगी आयुष्याविषयीसुद्धा बऱ्याच चर्चा रंगत आहेत.

जेनेलियाच्या वाढदिवशीच रितेशने केला त्याच्या ‘खास मैत्रिणी’च्या नावाचा उलगडा

सर्वत्र ‘फ्रेंडशिप डे’च्याच चर्चा सुरु असताना अभिनेता रितेश देशमुख याचं ट्विटही चांगलच चर्चेत आलं होतं.

‘या’ हॉलिवूडपटापासून प्रेरणा घेत साकारला कमल हसन यांचा ‘नायकन’

‘मला सर्वाधिक गोष्ट भावली ती म्हणजे या चित्रपटातील कलाकारांची निवड. मुळात ही गोष्ट चित्रपटाच्या जमेची बाजू ठरली होती.’

Friendship day 2018 : प्रवासाने शिकवलेली मैत्री… माणसांशी आणि निसर्गाशी

कित्येकदा तर अवघ्या काही तासांची मैत्री, ओळख आपल्याला कित्येक वर्ष जुनी वाटते.

Friendship day 2018: तुटलेली पण तरीही मनात रुतलेली मैत्री…

काळ, दिवस कितीही बदलले तरीही मैत्री मात्र कधीच बदललेली नाही आणि बदलणारही नाही.

चाचा- चाचींना सलाम: १३ हजार फुटांवर जवळपास ४५ वर्षे चालवतायेत ढाबा

चाचा- चाची म्हणजे अनेक पर्यटकांसाठी तिथले सेलिब्रिटीच झाले आहेत. त्यांच्या या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांनीही घेतली आहे.

Get set post…- जगातलं सर्वाधिक उंचीवरील पोस्ट ऑफिस भारतात, तुम्ही पाहिलं का?

स्पितीच्या खोऱ्याची सफर करण्यासाठी गेलो असता आम्हालाही अशाच काही गोष्टींनी, ठिकाणांनी थक्क केलं. त्यातीलच एक ठिकाण म्हणजे हिक्कीम.

बॉटम्स अप  : एकच प्याला ताज्या बीअरचा!

मायक्रोब्रुअरी ही क्राफ्टब्रुअरी म्हणूनही ओळखली जाते. ज्यामध्ये सहसा कमी प्रमाणात बीअर तयार केली जाते

बॉटम्स अप : बिअर है तो मामला सेट!

चहा आणि पाणी या दोन पेयांमागोमाग सर्वाधिक प्राधान्य दिलं जाणारं एकमेव पेय म्हणजे बीअर.

भटकंतीचा नवा अर्थ

जवळपास सात महिने आधीपासूनच भारतात प्रवास करण्याचा बेत या दोघांनी आखला.

VIDEO : मुंबईकरांच्या भेटीला आलीये बुलेट बार्बेक्यू….

मसाले, चिकन, कोळसा आणि गरजेची सर्व सामग्री ठेवण्यासाठी या राइडमध्ये सर्व व्यवस्था करण्यात आली असून, ही बार्बेक्यू राइड डिझाइन करण्यात आली आहे

65th national film awards : हे तर प्रसाद ओकचंच श्रेय – सोनाली कुलकर्णी

कलाकारांचा दमदार अभिनय, कथानकामध्ये असणारं सामर्थ्य आणि त्याला मिळालेली प्रसादच्या दिग्दर्शनाची जोड या सर्व गोष्टींची सुरेख घडी बसली.

बॉटम्स अप : फाइन वाइन

‘वायनम’ या लॅटिन शब्दापासून ‘वाइन’ या शब्दाचा जन्म झाला.

VIDEO : अशी होती प्रवासवेड्या मित्राची अनोखी विश्वभ्रमंती

हा भन्नाट अनुभव त्याने ‘लोकसत्ता ऑनलाईन’शी गप्पा मारताना शेअर केला.

Women’s Day 2018 : ट्रेकिंगच्या वळणवाटांवरची स्वच्छंद ‘ती’

तुम्ही सहजासहजी यशस्वी व्हाल अशी अपेक्षाच करू नका

वेग व ‘ती’

तिच्या नुसत्या आवाजातूनच तिच्यातली एनर्जी जाणवत राहाते.

Happy Teddy day 2018 : हा ‘टेडी’ आला तरी कुठून?

या प्रश्नाचं उत्तर फारच रंजक आहे

Diwali 2017: : ‘दिवाळी, मी आणि मिस्टर ऑलिम्पिया’

कलाकारांसाठी रसिक मायबापच सर्वकाही असतात

Ganesh Utsav 2017 : माहेरचा गणपती : चैतन्य, भरभराट आणि उत्साहाची उधळण करणारा माझा नवसाचा बाप्पा- अक्षया गुरव

बाप्पा माझ्यासाठी नेहमीच खास होता, आहे आणि असाच खास राहील.

Just Now!
X