डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
$160 million gold coin collection unearthed in Europe after 50 years underground, now set for auction
अखेर सापडला १.५ अब्ज रुपये किमतीचा गडप झालेला सोन्याचा खजिना; काय आहे त्याचं गुपित?

अनेक दशकांपासून लपवून ठेवलेला एक रहस्यमय खजिना अखेर उजेडात आला आहे. तज्ज्ञ सांगतात, या शोधामुळे इतिहास नव्यानं लिहिला जाऊ शकतो…

What Does 'Allahu Akbar' Mean_
मुस्लीम धर्मात ‘अल्लाहू अकबर’ का म्हटले जाते? पहलगाम हल्ल्यानंतर हा मुद्दा का चर्चेत आला?

Meaning of Allahu Akbar: काही महिलांनी आपली ओळख लपवण्यासाठी कपाळावरील टिकली काढून टाकली आणि जीव वाचवण्यासाठी ‘अल्लाहू अकबर’चा घोष केला.

Kashmir sold by the British for just 7.5 million rupees
अख्खे काश्मीर ब्रिटिशांनी विकले केवळ ७५ लाख रुपयांना? ते कुणी विकत घेतले? काय सांगतो इतिहास?

History of Kashmir: एक घोडा, विशिष्ट जातीच्या बारा मेंढ्या (सहा नर आणि सहा मादी) आणि तीन जोड काश्मिरी शाली ब्रिटिश…

yavatmal farmer turns crorepati overnight thanks to century-old Red Sandalwood tree in his field
वय वर्ष १०० आणि १ कोटी! एक झाड सांगतंय शेतकऱ्याच्या जिद्दीची कथा!

Yavatmal farmer: महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने केवळ एका झाडासाठी १ कोटी रुपयांचा मोबदला मिळवल्याने तो चर्चेत आला आहे.

Mohammad Ali Jinnah and Rattanbai
Mohammad Ali Jinnah: पाकिस्तानच्या निर्मितीचे जनक मोहम्मद अली जिना यांच्या प्रेमामागेही धार्मिक कट्टरताच; म्हणाले होते…”तिने मुस्लीम धर्माचा.. “

Jinnah marriage controversy: जिना यांनी दीनाला विचारलं होत, “भारतामध्ये लाखो मुस्लिम मुलं आहेत, त्यांच्यात तुला तोच एकच सापडला का?” यावर…

Hindi language compulsory in Maharashtra
Hindi language: मराठीचा इतिहास २००० वर्षांचा; तर हिंदीचा केवळ १४०० वर्षांचा! प्रीमियम स्टोरी

Hindi language compulsory in Maharashtra: आजच्या राजकीय आणि सामाजिक स्तरावर प्रत्येक गोष्टीचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भ तपासला जातो. मग, हिंदीच्या…

Uttarakhand to develop 13 Model Sanskrit Villages
Adarsh Sanskrit Village scheme: आता विमानतळ आणि एसटी स्टॅण्डवरही ‘या’ १३ गावांमध्ये संस्कृत; काय आहे ही योजना?

Model Sanskrit village program: या गावांतील मुस्लीम, दलित आणि आदिवासींनी इच्छा व्यक्त केली, तर त्यांनाही संस्कृत शिकवण्यात येईल. या योजनेसाठी…

Madhya Pradesh liquor ban: kalbhairav temple
Liquor Ban In Madhya Pradesh: उज्जैनच्या कालभैरव मंदिरात देवाला दारू अर्पण करण्याची परंपरा बंद होणार? सरकारचा मद्यबंदीचा निर्णय नेमका काय आहे?

Ujjain Kalbhairav temple: या निर्णयाचा उद्देश धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखणे आणि मद्यप्राशनाशी संबंधित समस्या दूर करणे हा आहे. परंतु, उज्जैनमधील…

Hindi Is Now Compulsory In Mumbai, Pune Schools As 3rd Language
Hindi compulsory in Maharashtra: हिंदीची सक्तीही आता मराठीच्या मूळावर? कारणे काय?

Hindi Mandatory as 3rd Language in Maharashtra: पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून सक्तीची…

kamsutra sex
Kamasutra: कामसूत्र हा ग्रंथ स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्याविषयी नेमकं काय भाष्य करतो? प्रीमियम स्टोरी

Kamasutra and Feminine Sexual Freedom: आजही भारतात सेक्स हा विषय संकोचाने किंवा गुपचूप बोलण्याचा मानला जातो. त्यामुळेच प्राचीन कामसूत्र हा…

PM Modi visits Thailand: राजा रामाने बांधलेले थायलंड मधील बुद्ध मंदिर नेमका कोणता इतिहास सांगते?

PM Modi visits Wat Pho Temple in Bangkok: थायलंडवर रामायण या महाकाव्याचा विशेष प्रभाव आहे. थायलंडमध्ये रामायणाचे थाई रूपांतर रामकियन…

PM Modi Thailand visit, BIMSTEC Summit 2025
PM Modi Thailand visit: २००० वर्षांपूर्वीचा भारत आणि थायलंडमधील सांस्कृतिक बंध नेमकं काय सांगतो?

रामायण असो किंवा त्रिपिटक यातून थायलंडचा भारताशी असलेला अनुबंध प्रकट होतो. याच पार्श्वभूमीवर थायलंड आणि भारत यांच्यातील असलेल्या ऐतिहासिक आणि…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या