डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
Khon dance Thailand: Ramakien and Ramayana
Ram Navami 2025: थायलंडमधील रामाकियन आहे तरी काय? त्याच्या सादरीकरणाला एवढे महत्त्व का?

Khon dance Thailand: भारतीय संस्कृतीचा प्रभाव दक्षिण आशियात पोहोचल्यानंतर रामायणाची कथा तेथील राजघराण्यांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली. प्रत्येक देशाने या कथेला…

History of Asirgarh fort
छावा चित्रपटानंतर चर्चेत आलेल्या ‘या’ किल्ल्याखाली दडलाय कोणता खजिना? प्रीमियम स्टोरी

Mughal treasure in Burhanpur: छावा चित्रपट पाहिल्यानंतर औरंगजेबाचा खजिना शोधण्यासाठी स्थानिकांनी घेराव घातलेल्या ‘या’ किल्ल्याचा इतिहास काय सांगतो?

Nepalese royal massacre
Nepalese Royal Massacre: रक्त सांडत होते, गोळ्या सुटत राहिल्या…; राजवाड्यातील हत्याकांडाने नेपाळच्या इतिहासाला कशी दिली कलाटणी?

Durbar Hatyakanda: भारताशी संबंध असलेल्या मुलीवर प्रेम, राजसत्ता आणि नेपाळचे हिंदू राष्ट्र; शाही हत्याकांडाने नेपाळच्या इतिहासाला कशी दिली कलाटणी?

History of Vikramshila University
Ancient Indian universities: प्राचीन गूढ, तंत्रमार्गी विद्यापीठाचे भारत सरकार करणार पुनरुज्जीवन; काय आहे नेमकं प्रकरण?

Indian government is reviving Vikramshila: बिहारमध्ये आणखी एका प्राचीन ज्ञानकेंद्राला उभारी देण्याचं काम सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर या प्राचीन विद्यापीठाच्या…

Baloch Maratha community
Marathas in Balochistan: आजही बलुचिस्तानात असलेले ‘हे’ मराठे आहेत तरी कोण? त्यांचा इतिहास काय? प्रीमियम स्टोरी

Panipat War and the Bugti Maratha community in Balochistan: १७६१ साली झालेल्या तिसऱ्या पानिपत युद्धानंतर मराठा सैनिकांना कैद करून बलुचिस्तानमध्ये…

Akbar's image in the Constitution is turning controversial
Akbar’s Illustration Controversy: संविधानाची ७५ वर्षे; अकबराच्या चित्राचा वाद आताच कशासाठी?

Why was Akbar’s portrait included in the Constitution? शिवकुमार यांनी सांगितले की, संविधानातील मजकूर आणि चित्रांमध्ये थेट कोणताही संबंध नाही.…

Battle of Panipat
Battle of Panipat: पानिपतचं तिसरं युद्ध आणि रोड मराठे यांचा संबंध काय?

Who are the rod Marathas?: विजय मिळवल्यानंतर अब्दालीने आपल्या सूडबुद्धीने पेटलेल्या सैन्याला पळणाऱ्या मराठ्यांचा पाठलाग करून त्यांना ठार मारण्याची परवानगी…

Aurangzeb’s Tomb Controversy
Aurangzeb Tomb: औरंगजेबाची कबर कायदेशीरपणे हटवायची असेल तर… कायदा काय सांगतो? प्रीमियम स्टोरी

Aurangzeb’s Tomb Removal Process; औरंगजेबाच्या कबरीचा वाद: प्राचीन स्मारक आणि पुरातत्त्वीय स्थळे व अवशेष (AMASR) कायदा, १९५८: इतिहास आणि महत्त्व;…

Karnak Temple Complex
२६०० वर्षे प्राचीन सोन्याच्या दागिन्यांनी भरलेले भांडे उलगडणार रहस्य; काय सांगतं हे नवीन संशोधन?

Egyptian temple excavation: सध्या सुरू असलेले संशोधन आणि त्यातून समोर आलेल्या प्राचीन वस्तू इजिप्तच्या इतिहासातील परंपरा आणि प्रथांबाबत अधिक माहिती…

Ramayana Recitation Traditions Among Mauritian Hindus
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मॉरिशस दौरा; मॉरिशसला का म्हटले जाते Land of the Ramayana? प्रीमियम स्टोरी

PM Narendra Modi in Mauritius: मॉरिशस ही रामायणाची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. रामायणाची जाणीव मॉरिशसच्या सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग झाली…

dwarka archaeology
४००० वर्षे प्राचीन समुद्राखालील द्वारकेचा होणार नव्याने उलगडा; काय आहे नेमकं प्रकरण?

Dwarka Krishna history: सुमारे ४००० वर्षे प्राचीन असलेल्या या पाण्याखालील शहराचे अवशेष शोधून त्याचे रहस्य उलगडण्याच्या उद्देशाने ही मोहीम पुन्हा…

Shiv Jayanti 2025 Battle of Basrur History in Marathi
Shiv Jayanti 2025: ती ४० दिवसांची मोहीम शिवाजी महाराजांसाठी का होती महत्त्वाची? प्रीमियम स्टोरी

Battle of Basrur History: बसरूरची स्वारी ही मराठा आरमाराची पहिली ओळख होती. ज्याचे दूरगामी परिणाम झाले.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या