scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
Mahakumbh mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमुळे मिळणार २००० कोटींची आर्थिक चालना; अर्थव्यवस्था काय सांगते?

Maha Kumbh Mela 2025: २५,००० कोटी रुपयांची उलाढाल केवळ उत्सवाच्या ठिकाणी असणाऱ्या व्यापारातून होईल.

Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो? प्रीमियम स्टोरी

Aghoris at Kumbh Mela: यूआन श्वांग या चिनी प्रवाशाने ह्या पंथियांचे वर्णन केलेले आहे. अंगाला राख फासलेली, गळ्यात मनुष्य कवट्यांच्या…

Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!

Maha Kumbh Mela 2025: संपूर्ण कुंभमेळ्याच्या मैदानात प्रगत डिजिटल पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित यंत्रणा आणि सुरक्षा व व्यवस्थापनासाठी…

Maha Kumbhmela 2025
Maha Kumbh Mela 2025: १४४ वर्षांनंतर येणारा महाकुंभमेळा का महत्त्वाचा? कारण काय? प्रीमियम स्टोरी

Maha Kumbh Mela 2025: अमृतावर हक्क सांगण्यासाठी देव आणि दानवांमध्ये संघर्ष सुरू झाला. दानवांच्या हातून अमृत वाचवण्यासाठी इंद्रपुत्र जयंताने अमृताचा…

Rabindranath Tagore
History of Jana Gana Mana: जन गण मन खरंच जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी लिहिले का? ऐतिहासिक पुरावे काय सांगतात?

National Anthem controversy: २७ डिसेंबर १९११ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनादरम्यान पहिल्यांदा ‘जन गण मन’ गायले गेले. परंतु रवींद्र…

Tamil Nadu CM Stalin offers $1 million prize for deciphering Indus Valley script
Indus Valley script: ५००० वर्षे प्राचीन सिंधू लिपीचा अर्थ उलगण्यासाठी १० लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर; का आहे ही लिपी महत्त्वाची?

Indus Valley script: सिंधूच्या लिपीचा उलगडा करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना १० लाख अमेरिकन डॉलर्स (सुमारे ₹८.५७ कोटी) इतके बक्षीस दिले…

Chess History
History of chess: बुध्दिबळाची जन्मभूमी कुठली; भारत की चीन? प्रीमियम स्टोरी

Origin of chess India vs. China: यात संपत्तीपासून अवयवांपर्यंत सारे काही पणाला लावले जात होते. याच कारणामुळे उत्तर भारतातील काही…

Hindu Sadhu History
Maha Kumbh Mela 2025: औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित का? प्रीमियम स्टोरी

Role of sannyasis in Indian history….जर तू हे युद्ध जिंकलास, तर मी तुझी ठेव होईन. पुढे थॉमस आणि त्याची बटालियन…

Indian Tea History
Indian tea history: भारतीय चहा जागतिक झाला त्याची गोष्ट! इतिहास काय सांगतो?

Indian tea history: भारत सरकारला चहा हे पेय जीवनशैलीचा एक भाग म्हणून प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. या आधुनिक भारतीय…

Naga Sadhus in Kumbh Mela
Maha Kumbh Mela 2025: नागा साधू कोण आहेत? त्यांचा कुंभमेळ्याशी काय संबंध? त्यांनी हिंदू धर्माचे रक्षण कसे केले? प्रीमियम स्टोरी

Naga Sadhu history: १२ कोटी रुपये किमतीच्या संपत्तीची लूट केली आणि हिंदू महिलांना गुलाम करून काबूलमध्ये विक्रीसाठी नेले. मथुरेवर हल्ला…

Gold tongues discovered in Egyptian tombs in Minya
Gold tongues in Egyptian tombs: सोनेरी जीभा आणि मृत्यूनंतरचे जग; प्राचीन इजिप्तमधील ऐतिहासिक ठेवा नेमकं काय सांगतो?

Gold tongues in Egyptian tombs: पुरातत्त्वज्ञांच्या एका चमूने टॉलेमी कालखंडातील दफनांचा शोध लावला आहे. या शोधकार्यात त्यांना मृतांच्या तोंडात १३…

Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील सत्य नेमके काय? प्रीमियम स्टोरी

Chastity belts history…त्यामुळे लैंगिक संबंधांवर प्रतिबंध घालता येत असे. मध्ययुगीन कालखंडात युद्धावर जाणारे योध्ये आपल्या स्त्रियांना या पट्ट्याच्या माध्यमातून बंदीस्त…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या