scorecardresearch

शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ८ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या २ वर्षांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ८ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
elephant dance shorts video
“काळजी करू नको, सर्व काही ठीक होईल!”, केअर टेकरला पाऊस लागू नये म्हणून पाहा हत्तीने काय केले; Video Viral

प्राण्यांना देखील भावना असतात हे दर्शवणारा व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

Is Sleeping In AC All Night Bad For Health
तुम्ही रात्रभर एसी लावून झोपता का? ही सवय चांगली की वाईट? जाणून घ्या काय होतो परिणाम…

Impact of Sleeping In AC All Night : काही जण आरामदायी झोपेसाठी रात्रभर एसी चालू ठेवतात, परंतु संभाव्य आरोग्य धोक्यांमुळे…

Elephant charges at man in forest Canadian vlogger
जंगलातून स्कूटरवरून जात होता परदेशी पर्यटक, अचानक समोर आला हत्ती….पुढे जे घडले ते पाहून उडेल काळजाचा थरकाप, Video Viral

Elephant Viral Video : एका कॅनेडियन प्रवाशाने उत्तर प्रदेशातील जंगली भागात हत्तीच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता…

Weekly Horoscope
Weekly Horoscope 12 To 18 May 2025: या आठवडयात ७ राशींना पदोन्नतीसह मिळणार पगारवाढ, कोणत्या राशींना होईल अचानक धनलाभ, जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope in Marathi मेष, वृषभ, कर्क, सिंह, मिथुन, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीची साप्ताहिक राशीभविष्य…

Navapancham Raja Yoga
गुरू आणि चंद्राने निर्माण केला नवपंचम राजयोग! या ३ राशींच्या लोकांचे चांगले दिवस सुरु होणार, करिअर-व्यवसायामध्ये होणार प्रगती

शुक्र त्याच्या उच्च राशी मीन राशीत असल्याने मालव्य योग देखील तयार होतो. अशा परिस्थितीत, या शुभ योगांच्या निर्मितीमुळे, काही राशीच्या…

Baba Vanga Predictions
Baba Vanga Predictions: भारत पाकिस्तानमध्ये वाढता तणाव….बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी होईल का? २०२५मध्ये युद्धाबाबत केले होते हे भाकित

Baba Vanga Predictions : बाबा वेंगाने अनेक महत्त्वाच्या घटनांचे भाकीत केले होते, त्यापैकी काही आधीच खरे ठरल्या आहेत. त्यांनी २०२५…

Paitahni Cake
तुम्ही कधी पैठणी केक पाहिला आहे का? नसेल तर Viral Video बघा, पुण्यातील प्रसिद्ध केक आर्टिस्टची कमाल

महाराष्ट्राला मानाचा मुजरा देणाऱ्या पैठणी केकचे पुण्यात अनावरण झाले. हा केक कलात्मक प्रवासाला प्रेरणा देत आहे.

new flyover, sinhgad road,
“पुणे तिथे सगळं उणे!” उद्घाटनानंतर पाचव्या दिवशी सिंहगड रस्त्यावरील नव्या पुलावर झाली मोठी कोंडी, Viral Videoवर पुणेकरांचा संताप

Sinhagad Road Flyover Viral Video : पुणे महानगरपालिकेने १ मे रोजी उद्घाटन केलेल्या २ किमी लांबीच्या उड्डाणपुलावर उद्घाटन झाल्यापासून प्रचंड…

Ek Number Tuji Kambar
“एक नंबर, तुझी कंबर” गाण्यावर शाळकरी विद्यार्थ्यांसह शिक्षिकेचा डान्स, पाहा Viral Video

Shaky shaky song Dance : सध्या सगळेच नेटकरी ‘शेकी’ या ट्रेंडिंग गाण्यावर ठेका धरत असल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी कलाकारांपासून…

Sun-Mercury conjunction
सूर्य-बुधची युतीने निर्माण केला शक्तिशाली बुधादित्य योग, अचानक मोठा धनलाभ झाल्याने मालामाल होतील या ४ राशी

Zodiac Signs Become Rich due to Budhaditya Yoga : बुधादित्य योगामुळे श्रीमंत होणाऱ्या राशींबद्दल जाणून घेऊया.

Viral Video Pakistani man hails Indian armys Operation Sindoor
“हा न्याय आहे”, भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरचे पाकिस्तानी व्यक्तीने केले कौतुक, Video Viral

Pakistani Man Hails Indian Army Video Viral : स्वतःला ‘पाकिस्तानी नागरिक’ म्हणवणाऱ्या एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने, भारताच्या भूमिकेचे समर्थन केले आणि…

लोकसत्ता विशेष