scorecardresearch

शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ८ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या २ वर्षांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ८ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
What is the connection between Hujurpaga school and Peshwai Learn Interesting History
‘हुजूरपागा’ शाळा आणि पेशवाईचा काय आहे संबध? जाणून घ्या रंजक इतिहास

हूजूरपागा नावाचा आणि शैक्षणिक कार्याचा काहीही एक संबध नाही तरीही या शाळेला असे नाव का देण्यात आले असा प्रश्न अनेकांना…

Do magnesium supplements help you sleep better Find out how much you should take daily
शांत झोपेसाठी मॅग्नेशियमपूरक आहार फायदेशीर ठरेल का? दररोज किती प्रमाणात करावे सेवन? जाणून घ्या तज्ज्ञांकडून…

अपोलो दिल्लीचे अंतर्गत औषध विशेषज्ञ डॉ सुरंजित चॅटर्जी, झोपेच्या नियमनासाठी औषधांपेक्षा ते चांगले असू शकतात का ते स्पष्ट करतात

World Blood Donor Day 2024
एका व्यक्तीचं रक्त वाचवू शकते तीन जणांचा जीव! रक्तदान कोणी करावे आणि कोणी करू नये? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात… प्रीमियम स्टोरी

world blood donor day 2024 : रक्तदान करणे सुरक्षित आहे का? रक्तदान करण्याची भीती वाटतेय? मनातील शंका करा दूर

This 84-YO Tamil Nadu Grandmother Sells Idlis For Just Rs 2
लोकांना पोटभर जेवण मिळावे म्हणून फक्त २ रुपयांना इडली विकते ही ८४ वर्षांची आजी! ‘हे’ आहे तिचे स्वप्न

अनेक वर्षांपासून इडली विक्रीचा व्यवयास करणारी आजी फक्त २ रुपयांना इडली विकते आहे.

Menstrual Hygiene Day 2024
Menstrual Hygiene Day 2024 : सॅनिटरी पॅड्सच्या जाहिरातीत कशाला हव्यात उड्या मारणाऱ्या मुली?

Menstrual Hygiene Day : सॅनिटरी पॅड्सच्या जाहिरातीत मुली खेळताना, उड्या मारताना, महिला डोंगर-दऱ्या चढताना का दाखवितात?

cockroach-killer-home-hacks-by-masterchef-pankaj-bhadouria-
Kitchen Jugaad : साखरेमुळे गायब होतील झुरळ, फक्त असा करा वापर, मास्टरशेफने सांगितला खास घरगुती उपाय

काही घरगुती उपाय करून पाहिल्यास या झुरळांपासून सुटका होऊ शकते. विशेष म्हणजे या टिप्स स्वतः मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी दिल्या…

why Akshay Kumar wakes up 'two and a half hours' before his wife and kids
“…म्हणून मी पत्नी आणि मुलांच्या ‘अडीच तास’ आधी उठतो”, अक्षय कुमारने सांगितले त्याच्या या खास सवयी मागचे कारण, पाहा

सकाळी लवकर उठण्याचे आणि निसर्गाच्या सानिध्यात स्वतःबरोबर वेळ घालवण्याचे सकारात्मक परिणाम समजून घेऊया

Should you ditch other flours and only have almond flour
मैदा किंवा गव्हाच्या पिठाऐवजी फक्त बदामाचे पीठ वापरावे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या त्याचे फायदे

मैदा किंवा संपूर्ण गव्हाचे पीठ यांसारख्या इतर पीठांऐवजी बदामाचे पीठ वापरताना त्याचा पोत आणि आर्द्रता शोषणातील फरक विचारात घेणे महत्वाचे…

Cat accidentally sets owner's house on fire in China
खेळता खेळता मांजरीने चुकून मालकाच्या घराला लावली आग! ११ लाखांचे सामान जळून खाक

मांजरीने नक्की असे काय केले ज्यामुळे घरात आग लागली हे समजल्यानंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले.

Anand Mahindra hints at reverse colonisation with London's new-age dabbawalas Viral Video
लंडनच्या रस्त्यावर दिसले मुंबईचे डब्बेवाले? Video पाहून आनंद महिंद्रादेखील झाले थक्क, पाहा काय आहे सत्य

लंडनच्या कंपनीला पडली मुंबईच्या डब्बेवाल्यांची भुरळ! रंगीबेरंगी कापडात गुंडाळलेले डब्बे पाहून थक्क झाले आनंद महिंद्रा! पाहा Viral Video

Pimpri Chinchwad Municipal Corporation Fireman Rescuer 2024 Advertisement 150 vacancy before 17 May 2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी १५० जागांची होणार भरती, ६३ हजारांपर्यंत मिळू शकतो पगार प्रीमियम स्टोरी

महापालिकेतर्फे “फायरमन रेस्क्यूअर”पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरती मोहिमेअंतर्गत १५० पदांची भरती होणार आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या