scorecardresearch

शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ८ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या २ वर्षांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ८ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
girl playing holi with boyfriend while standing on moving scooter
चालत्या स्कुटीवर उभे राहून तरुणाला रंग लावत होती तरुणी! अचानक ब्रेक दाबला अन्…. व्हिडीओमध्ये बघा पुढे काय घडले

अवघ्या १४ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी चालत्या स्कूटरवर उभी असताना होळी खेळताना दिसत आहे, पण पुढच्याच क्षणात तिच्याबरोबर जे…

K-Pop craze spread to every corner of India
K-Popसाठी त्यांनी घर सोडलं, पण…मुर्शिदाबादमध्ये त्यावेळी काय घडले?

K-pop Fans Dream and Reality : भारतापासून दक्षिण कोरियाच अंतर बरंच आहे. पण तरीही पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबादपासून तमिळनाडूतल्या करूरपर्यंत केपॉपची…

woman entrepreneur Vineeta Singh
IIT, IIMमधून घेतले शिक्षण, १ कोटीची नोकरी नाकारून उभारली ३०० कोटींची कंपनी! कोण आहे ही उद्योजिका?

‘शार्क टँक इंडिया’ या टिव्ही शोमध्ये जज म्हणून नियुक्ती झाल्यानंतर उद्योजिका विनीता सिंगला मिळाली प्रसिद्धी

Zomato deleivery boy is studying on his mobile while waiting at the traffic signal
“स्वप्न, परिस्थिती अन् सरकारी नोकरी”; टॅफिक सिग्नलवर थांबून अभ्यास करतोय झोमॅटो डिलिव्हरी बॉय, Viral Video बघाच!

व्हायरल व्हिडीओमध्ये झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय चक्क सिग्नलाला उभे राहून अभ्यास करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Why you feel light electrical shock by touching another person
कधीकधी एखाद्या व्यक्तीने स्पर्श करताच तुम्हाला करंट लागतो का? हे आहे कारण…

जेव्हा कोणी तुम्हाला स्पर्श करते, तेव्हा क्षणभर तुम्हाला विजेचा झटका किंवा त्वचेवर सुई टोचल्याचा अनुभव येतो

questions related to menstruation which often Women search on Google
Women’s Day 2024 : मासिक पाळीबाबत महिला गूगलवर सर्च करतात हे प्रश्न; डॉक्टरांनी दिली उत्तरे

Women’s Day 2024 : लेखात मासिक पाळीशी संबंधित अशा काही प्रश्नांची उत्तरे देणार आहोत; जे महिला अनेकदा गूगलवर सर्च करतात

diy mosquito repellent refill at home
लिंबू आणि मोहरीच्या तेलाचा ‘हा’ जुगाड गायब करु शकतो घराच्या कानकोपऱ्यातून मच्छर! हे घरगुती उपाय वापरुन पाहा

जर तुमचा नैसर्गिक उपायांवर विश्वास असेल तर तुम्हाला तुमच्या घरातील डास दूर करण्याचे ८ उपाय सांगणार आहोत जे खूप प्रभावी…

Sachin Tendulkar
सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली आणि मुलगी साराबरोबर घेतला शिकारा राईडचा आनंद, व्हिडीओ केला शेअर

दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरने कुटुंबाचा शिकारा राईडचा आनंद घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Football field suspended in the air in China's Yongkang city
काय सांगता! आकाशात फुटबॉल खेळतात ‘या’ देशातील लोक; फुटबॉल मैदानाचा Video Viral

नुकतेच एका देशाने असे फुटबॉलचे मैदान बनवले आहे, जे पाहून तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

Customer orders 1 fish fry Zomato responds with Paani mein gayi Zomato shared the post on social media platform X
जेव्हा झोमॅटोही ‘छपाक’ खेळ खेळतो तेव्हा…; ग्राहकाने ‘फिश फ्राय’ मागवताच, म्हणाले, “पानी में गई”; Chat व्हायरल

सध्या सोशल मीडियावर झोमॅटोने ग्राहकाबरोबर झालेल्या मजेशीर संवादाचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. सोशल मीडियावर हे चॅट व्हायरल झाले आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या