scorecardresearch

शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ८ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या २ वर्षांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ८ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
Anand Mahindra proud of Class 4 student who helped specially-abled child
आनंद महिंद्रांनी शाळकरी विद्यार्थींनीचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले, “अगदी छोटीशी, साधी गोष्ट पण…”

आनंद महिंद्रा यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये एका आईने तिच्या मुलीबद्दलचा एक रंजक किस्सा सांगितला आहे.

How to deal with a difficult boss
तुमचा बॉस निर्दयी स्वभावाचा आहे का? खडूस बॉसबरोबर कसे वागावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स….

सतत बदलणाऱ्या व्यावसायिक जगात बॉससह जुळवून घेणे किती आव्हानात्मक आहे याचा अनुभव प्रत्येक कर्मचाऱ्याला केव्हा ना केव्हा येतोच.

Man finds worm crawling in orange he bought from Zepto Company issues refund
Zeptoवरून मागवलेल्या संत्र्यामध्ये व्यक्तीला सापडली जिवंत अळी! पाहा, कपंनीने मागितली माफी

व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्तीने संत्र्याचा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये एक जिंवत अळी दिसत आहे.

What precautions should be taken before and after tattoo removal know the important things for Experts
टॅटूसाठी वापरली जाणारी शाई आणि सुई सुरक्षित आहे की नाही, हे कसे ओळखावे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

टॅटू काढताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि टॅटू काढल्यानंतर काळजी कशी घेतली पाहिजे.

Is tattooing really safe Health risks you must consider before getting a tattoo know What Expert Says
टॅटू काढताना वापरलेली शाई आणि सुई सुरक्षित आहे का? टॅटूमुळे आरोग्याला धोका होऊ शकतो का?

health risk for tattoo News in Marathi : टॅटू काढणे खरंच सुरक्षित आहे का? टॅटू काढण्यामुळे कोणता आजार होतो का?…

Viral video of a young man running at the risk of his life
महामार्गावर ट्रकपेक्षा वेगात धावतोय ‘हा’ व्यक्ती! जीव धोक्यात टाकून भररस्त्यात धावणाऱ्या तरुणाचा Video Viral

व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण महामार्गावरून धावताना दिसत आहे. त्याचा धावण्याचा वेग पाहून लोकांना डोळ्यावर विश्वास बसत नाही

A woman saree stuck in the wheel of a two-wheeler a cleaning worker help them Uncle's humanity won everyone's heart Viral Video
दुचाकीच्या चाकात अडकला महिलेचा पदर, सफाई कर्मचाऱ्याने केली मदत; काकांच्या माणुसकीने जिंकले सर्वांचे मन!

सोशल मीडियावर सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक महिलेच्या साडीचा पदर दुचाकीमध्ये अडकला. पण त्यानंतर पुढे…

Reverse fatty liver easily What to eat, what not
मद्यपान न करताही यकृताला सूज येण्याचा धोका! डॉक्टर सांगतात, आहार कसा असावा? काय खावं, काय टाळावं?

NAFLD (‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’) या आजारामध्ये तुम्ही एक थेंबही मद्य प्यायला नसतानाही यकृताच्या पेशींमध्ये खूप फॅट्स साठलेले असतात

Indian Army SSC Tech Recruitment 2024
भारतीय सैन्यात भरती होण्याची सुवर्णसंधी! शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे ३८१ पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या कसा करावा अर्ज

अर्ज करणारे उमेदवार जे अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण आहेत किंवा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात आहेत ते अर्ज करण्यास पात्र…

ESIC to recruit for 146 Faculty Specialist Senior Residents tutor posts
कर्मचारी राज्य विमा महामंडळाद्वारे १४६ पदांसाठी होणार भरती; ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

ESIC Recruitment 2024 : कर्मचारी राज्य विमा महामंडळाद्वारे प्राध्यापक, विशेषज्ज्ञ, वरिष्ठ रहिवासी आणि शिक्षक अशा १४६ पदांसाठी भरती करणार आहे

किशोरवयीन मुले नियमित धावून ह्रदयाचे आरोग्य जपू शकतात का? नव्या संशोधनातून मिळाले उत्तर | Can running regularly as a teen protect your heart health A new study has some answers
अभ्यास न करता SSC JE परीक्षेत कसे पास व्हावे? आळशी विद्यार्थ्यांसाठी शिक्षिकेने सांगितली भन्नाट ट्रिक; Video Viral

कोणत्याच परिक्षेमध्ये अभ्यास न करता, कष्ट न करता यश मिळवता येत नाही. अनेकदा विद्यार्थी पास होण्यासाठी शॉर्ट-कट मार्ग शोध असतात.…

What is emotionally abuse
नवरा सतत टोमणे मारतो, प्रेयसी सतत पैशावरून बोलते…तुमचा भावनिक छळ होतोय हे कसे ओळखाल? सुटकेसाठी काय करावे?

Emotionally Abuse : सीमाचा पती तिला छोट्या छोट्या कारणावरून सतत बोलत असे. “ती शिकलेली नाहीये, ती गावाकडची आहे”, “तिला काही…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या