01 October 2020

News Flash

शर्मिला वाळुंज

खदाणींमधील अशुद्ध पाण्याचा टँकरद्वारे पुरवठा

गावकरी जर त्यांना अडविण्यासाठी गेला तर हे टँकरचालक त्यांना दमदाटी करतात.

अपघातग्रस्त प्रवाशांच्या सन्मित्रांचा ‘बेटी बचाव’ संकल्प

रेल्वे अपघातात बळी पडणाऱ्या वा कायमचे अपंगत्व आलेल्यांची संख्या कमी नाही.

कूपनलिका गावासाठी की लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांसाठी?

डोंबिवली शहरास लागूनच असलेल्या २७ गावांमध्ये पाण्याची तीव्र अशी टंचाई निर्माण झाली आहे.

प्रासंगिक : डोबिवली स्थानक @ १२९ वर्षे!

एप्रिल १८५३ मध्ये मुंबई ते ठाणे अशी पहिली लोकल धावली.

रसायनांच्या टँकरमधून पाणीपुरवठा?

पाण्याची टंचाई सर्वत्रच भेडसावत असून टँकर मागविण्याशिवाय नागरिकांकडे अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही.

‘मराठी’चे विद्यार्थी शोधताना गुरुजींची दमछाक!

पटसंख्या कमी झाल्यामुळे कल्याण, डोंबिवलीतील काही शाळा याआधीच बंद पडल्या आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्टीत जलतरणाला दांडी!

उन्हाळी सुट्टय़ा सुरू झाल्या की विविध जलतरण तलावांच्या ठिकाणी विशेष प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते.

२७ गावांमधील विहिरी आटल्या

महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांना पाणीपुरवठा करण्यास महापालिका असमर्थ ठरली आहे.

वसाहतीचे ठाणे : स्वच्छ,सुंदर डोंबिवलीचा सुरम्य ठेवा

डोंबिवली पश्चिम भागातील विजयनगर परिसरात आरबीआय कॉलनीची स्थापना केली.

शाळांमधील स्वच्छतागृहांच्या साफसफाईचा संकल्प

शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय बिकट आहे. शाळाही त्याला अपवाद नाहीत.

वॉशिंग मशीन खरेदीवर दुष्काळाचे सावट!

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला बाजारपेठेत मोठी उलाढाल होते.

वसाहतीचे ठाणे : जुन्या डोंबिवलीची एक ठळक वास्तुखूण

कल्याण डोंबिवली महानगरांचा परीघ दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक नवनवी गृहसंकुले उभी राहत आहेत.

फ्रेंडस् लायब्ररीची आता ऑनलाइन सुविधा

दहावी-बारावीच्या परीक्षा येत्या महिन्यात संपतील, तसेच शालांत परीक्षाही पुढील महिन्यात संपतील.

कल्याण-डोंबिवलीतील तरणतलावांना सुट्टी नाहीच!

कल्याण डोंबिवली महापालिकेने शहरातील चारही तरणतलाव सुरूच राहाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

वसाहतीचे ठाणे : सर्व मांगल्य मांगल्ये..

डोंबिवली पश्चिमेतील गरिबाचा वाडा परिसरात मांगल्य गृहसंकुल मोठय़ा दिमाखात उभे आहे.

फॅशनबाजार : जोडव्यांची निराळी नजाकत

मंगळसूत्र, हिरव्या बांगडय़ा, लाल कुंकू आणि जोडवी असे दागिने मुलींच्या अंगावर दिसले म्हणजे ती विवाहित आहे

सौरऊर्जेवर चालणारे ‘उपयुक्त’ वाहन

डोंबिवलीतील राजन मुकादम यांनी हे वाहन बनवले आहे. याची ६०० किलो वजन पेलण्याची क्षमता आहे

मे महिन्याचा दुष्काळ जड जाईल !

गावांमध्ये गेल्या आठवडाभरापासून पाण्याची तीव्र अशी टंचाई निर्माण झाली आहे.

आठवडय़ाची मुलाखत : परिवहन उपक्रमात लवकरच ७० गाडय़ांचा समावेश

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रम स्थिरस्थावर होण्यासाठी गेली १७ वर्षे संघर्ष करीत आहे.

तिचे लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास करणे नेहमीचेच!

डोंबिवलीतील धनश्री गोडवे मृत्यूप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाचा दावा

आठवडय़ाची मुलाखत : पक्षी निरीक्षणातून निसर्ग संवर्धनाचे संस्कार

शहरातील खाडीकिनारी, जंगल, टेकडीसारख्या भागांत अनेक पक्षी आपल्याला सकाळ-संध्याकाळ पाहायला मिळतात.

इथे भाज्यांनाही भाव चढतो!

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणारी कृषी मालाची घाऊक बाजारपेठ कल्याण डोंबिवली शहरास लागूनच आहे.

डोंबिवली शहरामध्ये ‘गावाकडचा बाजार’

भीमथडी जत्रा यांच्या वतीने डोंबिवलीत प्रथमच ‘अन्नदाता धान्य खाद्य’ जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

आरोग्य आणि संवादाची प्रभातफेरी!

सकाळी ६ वाजता मानपाडा रोडवरील चार रस्ता येथून सुरू होऊन घरडा सर्कल येथे ही प्रभातफेरी संपेल.

Just Now!
X