22 September 2020

News Flash

शर्मिला वाळुंज

पाऊले चालती.. : डोंबिवलीचे आरोग्य राखणारे ‘जिमखाना मैदान’

डोंबिवली शहराची लोकसंख्याही झपाटय़ाने वाढली असून अशा मोकळ्या जागा शहरात शिल्लकच राहिलेल्या नाहीत.

शेतातील भाजी थेट डोंबिवलीत

ठाणे तसेच आसपासच्या शहरांना पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ातून प्रामुख्याने भाजीपाल्याचा पुरवठा होत असतो.

कल्याणचा ‘दयनीय’ फूल बाजार

पावसाळ्यात येथे प्रचंड पाणी साचत असल्याने विक्रेत्यांना फुलांची विक्री करण्यासाठी बाजारात बसताच येत नाही.

आता ‘उपवास’ही खिशाला सोसवेना!

आषाढी एकादशीनंतर सुरू होणाऱ्या चातुर्मासात अनेक दिवस उपवास पाळले जातात.

पालिका विद्यार्थ्यांचे ७५ टक्के टॅब नादुरुस्त

त्ताधारी शिवसेनेने हा प्रयोग सर्वात प्रथम राबवत शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना टॅब वाटप केले.

डोंबिवलीतील पडीक जागा विकण्याचा एमआयडीसीचा प्रस्ताव

नेक कर्मचाऱ्यांनी मालकीची घरे घेतली असल्याने सध्या ते येथील निवासस्थानांचा वापर करीत नाहीत.

५ दिवसांत बारवीत १५ टक्के पाण्याची भर

बारवी धरणाच्या जलसाठय़ात १५ टक्क्यांची वाढ झाली असून येथील पाण्याची पातळी २५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे

डोंबिवलीत दुभाजकांवरील झाडे नामशेष

राज्यभर विविध शासकीय सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर अभियान राबविण्यात आले.

वेध विषयाचा : डोंबिवलीचा गलिच्छ मासळी बाजार

डोंबिवली पश्चिमेला रेल्वे स्थानकातून बाहेर पडताच नाकाला रुमाल लावूनच नागरिक बाहेर पडतात.

कल्याण-डोंबिवलीतआणखी ६० बस रस्त्यावर

सद्य:स्थितीत जी.ए. डिजिटल वेब वर्ल्ड या कंत्राटदाराकडून व्यवस्थापन कर्मचाऱ्यांची कंत्राटी सेवा घेते.

डिसेंबपर्यंत डोंबिवलीत पाइपद्वारे गॅसपुरवठा

काम अंतिम टप्प्यात आले असून केवळ ३०० मीटरचे काम शिल्लक राहिले आहे.

वेशीवरचे गावपाडे : वाढत्या धरणाच्या तोंडी

खालच्या तोंडली गावात सुमारे दोनेकशे घरे आहेत, तर वरच्या तोंडलीत तीनशेच्या आसपास घरे आहेत.

आगी लावल्या जात असताना पालिका गप्प का?

आधारवाडी कचरा क्षेपणभूमीस वारंवार लागणाऱ्या आगींमुळे हा संपूर्ण परिसर काही दिवसांपासून धुरात घुसमटला आहे.

रहिवाशांकडून अखेर घर दुरुस्तीच्या कामास सुरुवात

डोंबिवली स्फोटात नुकसान झालेल्या २७६३ घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

स्फोटाच्या चौकशीला निवडणुकीचे विघ्न?

उद्योग विभागाने जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची एक समिती नेमली.

ते म्हणाले, चुना लावा आणि चालू पडा!

आग लागल्याचे दिसताच काही कचरा वेचक महिलांनी धावत जाऊन सुरक्षा रक्षकांना माहिती दिली.

एमआयडीसीला अतिक्रमणांची ‘झालर’

हे अतिक्रमण निवासी भाग फेज दोनमधील रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांच्या जवळ आहे

काळजाचा ठोका आजही चुकतोय!

सहा-सात महिन्यांपूर्वीच कामाला लागला असलो तरी कंपनीतील कर्मचारी व मालक एका कुटुंबातील असल्यासारखेच होतो.

वेशीवरचे गावपाडे :  डोंगराकाठच्या दुर्लक्षित वस्त्या..!

निक आदिवासींच्या समस्या जाणून घेण्यात लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणेला स्वारस्य नसल्याचे जाणवते.

स्वतंत्र थांबे असूनही रस्त्यांना रिक्षांचा विळखा

कल्याण रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर वेगवेगळ्या भागात जाण्यासाठी शेअर रिक्षांचे थांबे उपलब्ध आहेत.

अडथळ्यांच्या शर्यतीत ‘डोंबिवली फास्ट’

कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमही प्रवाशांना पुरेशी सेवा पुरविण्यात अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

उन्हाळ्यातही बालभवन बालकांविना रिते

मुंबई, दिल्ली, राजकोट येथे असलेले बालभवन हे सरकारच्या वतीने चालविण्यात येते.

भाज्यांच्या दरात उसळी!

यंदा दुष्काळाची चर्चा सर्वत्र असल्याने मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून भाज्यांचे दर वाढू लागले आहेत.

कपडे धुण्यासाठी मुंबईच्या नातेवाईकांचा आधार

ठाणे जिल्ह्य़ात पाणी समस्येने उग्र रूप धारण केले असताना मुंबईत मात्र पाणीपुरवठा सुरळीत आहे

Just Now!
X