
२७ गाव परिसराला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ३० दशलक्ष लिटर इतका पाण्याचा पुरवठा करण्यात येतो.
२७ गाव परिसराला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ३० दशलक्ष लिटर इतका पाण्याचा पुरवठा करण्यात येतो.
टॅटूसाठी खर्च करण्यासाठी तरुणाई तयार असते. हजार रुपयांपर्यंत पैसे मोजण्यास तरुणाई मागेपुढे पहात नाहीत.
महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या मैदानाची सध्या दुरवस्था झाली आहे..
आगरी युथ फोरम यांच्यावतीने एक ते दीड कोटी निधी जमा होऊ शकतो.
डोंबिवली पूर्वेतील सावळाराम म्हात्रे क्रीडासंकुल व सावित्रीबाई फुले नाटय़गृहात सर्व कार्यक्रम होतील.
गणरायाच्या भोवती मांडण्यात येणारी आरास अधिक सुशोभित करण्यासाठीदेखील वापरल्या जात आहेत.
या पुलावर कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून जागोजागी सावधानतेचे फलक लावण्यात आले होते.
सध्या ७७.८५ टक्के भरले असून ८९ टक्के जलसाठा झाल्यावर घरे बुडणार आहेत.
सोसायटीच्या आवारात भरपूर मोकळी जागा आहे, त्या जागेचा वापर वाहनतळ म्हणून केला जातो.
बाराही महिने येथे पाणी आणि वीज पुरवठय़ाची बोंब असते.
डोंबिवली शहराची लोकसंख्याही झपाटय़ाने वाढली असून अशा मोकळ्या जागा शहरात शिल्लकच राहिलेल्या नाहीत.