
डोंबिवली स्फोटात नुकसान झालेल्या २७६३ घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
डोंबिवली स्फोटात नुकसान झालेल्या २७६३ घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
उद्योग विभागाने जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची एक समिती नेमली.
आग लागल्याचे दिसताच काही कचरा वेचक महिलांनी धावत जाऊन सुरक्षा रक्षकांना माहिती दिली.
हे अतिक्रमण निवासी भाग फेज दोनमधील रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांच्या जवळ आहे
सहा-सात महिन्यांपूर्वीच कामाला लागला असलो तरी कंपनीतील कर्मचारी व मालक एका कुटुंबातील असल्यासारखेच होतो.
निक आदिवासींच्या समस्या जाणून घेण्यात लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणेला स्वारस्य नसल्याचे जाणवते.
कल्याण रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर वेगवेगळ्या भागात जाण्यासाठी शेअर रिक्षांचे थांबे उपलब्ध आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमही प्रवाशांना पुरेशी सेवा पुरविण्यात अपयशी ठरल्याचे चित्र आहे.
मुंबई, दिल्ली, राजकोट येथे असलेले बालभवन हे सरकारच्या वतीने चालविण्यात येते.
यंदा दुष्काळाची चर्चा सर्वत्र असल्याने मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून भाज्यांचे दर वाढू लागले आहेत.
ठाणे जिल्ह्य़ात पाणी समस्येने उग्र रूप धारण केले असताना मुंबईत मात्र पाणीपुरवठा सुरळीत आहे
गावकरी जर त्यांना अडविण्यासाठी गेला तर हे टँकरचालक त्यांना दमदाटी करतात.