
जम्मू-काश्मीरमधील भारतीयत्वाला सर्व भारतीयांशी जोडण्यासाठी ‘हम’ या संस्थेतर्फे काम केले जाते
जम्मू-काश्मीरमधील भारतीयत्वाला सर्व भारतीयांशी जोडण्यासाठी ‘हम’ या संस्थेतर्फे काम केले जाते
पण तेव्हाही हे सगळे घडले की घडवून आणले या प्रश्नावरुन साहेबांना कोणी संशयाच्या पिंज-यात उभे केले नाही.
पु.ल देशपांडे किंवा इतर कलाकारांबाबत दाखवलेली ही बाब टाळता आली नसती का?
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांना वादाची फोडणी मिळाल्याशिवाय ती पार पडू शकत नाही असं चित्र आहे.
काळानुरुप कविता चालावी आणि रसिकांपर्यंत ती सहजपणे पोहोचावी यासाठी आम्ही कविता कॅफे या यु ट्युब चॅलेलची निर्मिती केली असल्याचे संकेत…
‘आजपर्यंत जे मिळाले त्यात आनंदी व कृतार्थ आहे. शेवटी माणसाने मोह तरी किती करायचा? त्यालाही काही मर्यादा आहेच ना? ‘
अर्धा-पाऊणतासांच्या गप्पांमध्ये क्वचितच अशी वेळ आली की देवांना एखादे नाव किंवा बाब आठवली नव्हती. संदर्भ व आठवणी त्यांच्या ओठावर होत्या.
अनेक दिग्गज गायक, गुणीजनांचा सहवास त्यांना लाभला. ‘पद्मश्री’सह संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप मिळाली.
चातुर्मास म्हणजे केवळ भरपूर सण, व्रतवैकल्य असे नसून त्याचा संबंध जीवनशैलीशीदेखील निगडीत आहे.
वर्षभरातील मुंढे यांच्या बदलीचे वेळापत्रकच नाहीतर तयार करा. म्हणजे मग नगरसेवकांची नाराजी, अविश्वास ठराव हे काही नकोच.
१ मे १९६३ रोजी महाराष्ट्र दिनी ‘मोरूची मावशी’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात मोठ्या साजरा झाला.