लेखक
- प्रसाद रावकर
- चैतन्य प्रेम
- संदीप आचार्य
- उमाकांत देशपांडे
- विकास महाडिक
- बबन मिंडे
- विवेक विसाळ
- अपर्णा देगावकर
- भगवान मंडलिक
- विनायक परब
- दया ठोंबरे
- प्राजक्ता कासले
- सुहास बिऱ्हाडे
- दयानंद लिपारे
- रेश्मा राईकवार
- नीरज पंडित
- हर्षद कशाळकर
- किन्नरी जाधव
- अनिकेत साठे
- निशांत सरवणकर,
- सुहास सरदेशमुख
- महेश बोकडे
- दिगंबर शिंदे
- मीनल गांगुर्डे
- संतोष प्रधान
- सचिन दिवाण
- जयेश सामंत
- सुरेश वांदिले
- संजय बापट
- शेखर जोशी

शेखर जोशी

BLOG : वाकेन पण मोडणार नाही…
अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचे हा आमचा हट्ट त्यासाठीच होता, कारण हा हट्ट भाजप कधीही पूर्ण करणार नाही याची आम्हाला कल्पना होती…

सत्ता स्थापनेच्या खेळात शिवसेनेची गोची
शिवसेनेवर तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले अशी वेळ आणायची संधी भाजपला आयतीच मिळते आहे

BLOG : शिवसेना मुख्यमंत्रिपदाचा जुगार खेळणार का?
२०१४ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतरची पुनरावृत्ती होणार का? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

BLOG: विजयी की अविजयी ‘डोंबिवलीकर’!
दगडाला शेंदूर फासून उभा केला तरी तो निवडून येईल, इतके ‘डोंबिवलीकरां’ना ‘डोंबिवलीकरा’ने गृहीत धरलेले आहे

जम्मू-काश्मीरच्या ग्रामीण भागात ‘मंगलमूर्ती मोरया’चा गजर!
कठुआ जिल्ह्याातील पाच गावांमध्ये पहिल्यांदाच सार्वजनिक गणेशोत्सव

महाराष्ट्रवादी नवनिर्माण सेना; नवे राजकीय समीकरण?
तसेही राष्ट्रवादी, मनसे हे दोघेही सध्या एकाच नावेतील प्रवासी आहेत

BLOG : संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास ‘हुतात्मा’तून उलगडणार
साडेचार वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश मिळून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीला पं. नेहरु सरकारने मान्यता दिली आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली

हम साथ साथ है… जोडो जम्मू-काश्मीर
जम्मू-काश्मीरमधील भारतीयत्वाला सर्व भारतीयांशी जोडण्यासाठी ‘हम’ या संस्थेतर्फे काम केले जाते

‘साहेब’ राज्यात परतले आणि…
पण तेव्हाही हे सगळे घडले की घडवून आणले या प्रश्नावरुन साहेबांना कोणी संशयाच्या पिंज-यात उभे केले नाही.

साहित्य संमेलनाला वादाची फोडणी नित्याचीच!
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांना वादाची फोडणी मिळाल्याशिवाय ती पार पडू शकत नाही असं चित्र आहे.

Blog: मनातल्या ‘कवितांचा कॅफे’!
काळानुरुप कविता चालावी आणि रसिकांपर्यंत ती सहजपणे पोहोचावी यासाठी आम्ही कविता कॅफे या यु ट्युब चॅलेलची निर्मिती केली असल्याचे संकेत म्हात्रे यांनी सांगितले.

अभिनेत्री, लेखिका ते उद्योजिका लालन सारंग यांचा जीवनप्रवास
‘आजपर्यंत जे मिळाले त्यात आनंदी व कृतार्थ आहे. शेवटी माणसाने मोह तरी किती करायचा? त्यालाही काही मर्यादा आहेच ना? ‘

Blog: साक्षात ‘देवा’ची भेट
अर्धा-पाऊणतासांच्या गप्पांमध्ये क्वचितच अशी वेळ आली की देवांना एखादे नाव किंवा बाब आठवली नव्हती. संदर्भ व आठवणी त्यांच्या ओठावर होत्या.

‘संवादिनी’ माझा श्वास – पं. तुळशीदास बोरकर
अनेक दिग्गज गायक, गुणीजनांचा सहवास त्यांना लाभला. ‘पद्मश्री’सह संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप मिळाली.

उत्सव विशेष : सात्त्विकतेचा चातुर्मास
चातुर्मास म्हणजे केवळ भरपूर सण, व्रतवैकल्य असे नसून त्याचा संबंध जीवनशैलीशीदेखील निगडीत आहे.

BLOG: ‘पार्टी विथ डिफरन्स’चा टेंभा कशासाठी?
वर्षभरातील मुंढे यांच्या बदलीचे वेळापत्रकच नाहीतर तयार करा. म्हणजे मग नगरसेवकांची नाराजी, अविश्वास ठराव हे काही नकोच.

BLOG : मोरुच्या मावशीचा ‘विजय’
१ मे १९६३ रोजी महाराष्ट्र दिनी ‘मोरूची मावशी’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात मोठ्या साजरा झाला.

BLOG: ‘उठा’, प्रबोधनाचा वारसा जपा…
गेल्या काही वर्षांत फक्त गणेशोत्सवच नाही तर दहीहंडी, नवरात्रौत्सव यातील उत्सव, पावित्र्य संपून त्याचे व्यापारीकरण झाले आहे.

करिअर कथा : नृत्यबिजली
महाविद्यालयात असताना ‘बुगी वुगी’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या एका चमूसाठी नृत्य दिग्दर्शन केले

करिअर कथा : अभिनयाचा ‘किरण’
सुशिक्षित-मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या किरण करमरकर यांना अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला.

साने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन
साने गुरुजी यांची मूळ हस्तलिखिते जमा करण्याचे काम काही वर्षांपूर्वी स्मारकाने हाती घेतले होते.