गणपत कृष्णाजी यांनी शिळाप्रेसवर पहिले पंचांग छापले
गणपत कृष्णाजी यांनी शिळाप्रेसवर पहिले पंचांग छापले
होळी आणि धुळवडीचे नाते रंगांप्रमाणेच सुरातून अर्थात गाण्यांमधूनही व्यक्त होते.
आपले पुढील आयुष्य केवळ त्याच कामासाठी वाहून घेण्याचा मनाशी निश्चय करतो
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा महत्वाकांक्षी उपक्रम
दिग्दर्शक सुजय डहाके यांनी दिग्दर्शित केलेला ‘फुंतरू’ हा नवा मराठी चित्रपट येत्या ११ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.
वयाच्या साठी/पासष्टीनंतर माणसे प्रापंचिक व व्यावहारिक जबाबदारीतून निवृत्त होतात.
१ मे १९९२ रोजी राज्य विकास मराठी संस्थेची स्थापना करण्यात आली.
दूरचित्र वाहिन्यांची संख्या अफाट वाढण्यापूर्वी आधी आकाशवाणी व नंतर दूरदर्शन हीच मनोरंजनाची साधने होती.
मूळचे कोल्हापूरचे असलेले गळदगेकर नोकरीच्या निमित्ताने मुंबईत अंबरनाथला आले.
नाटकातील लोकप्रिय कलाकार दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका किंवा चित्रपटात काम करतात.
महिलांनी त्यांच्या नात्यात, परिचयात गोडसेबाई यांच्या सहलीच्या उपक्रमाविषयी माहिती द्यायला सुरुवात केली