
बटर तापवून त्यात कांदा, लसूण लालसर करून त्यावर मशरुम घालून परतून घ्यावे.
बटर तापवून त्यात कांदा, लसूण लालसर करून त्यावर मशरुम घालून परतून घ्यावे.
पोळीवर पिझ्झा सॉस लावा. पण पोळी फार ओली होणार नाही, याची काळजी घ्या.
तव्यावर थोडय़ाशा तेलात चिकनचे तुकडे लालसर परतून घ्यावेत. त्यामध्येच ब्रोकोलीचे तुरे आणि अक्रोड-बदामाचे तुकडे परतून घ्यावे.
टोमॅटो, खोबरे, डाळ आणि थोडासा ओवा हे सर्व एकत्रित कुकरमधून मऊ उकडून घ्यावे.
एका भांडय़ात सर्व साहित्य एकत्र करावे. त्याचे चपटे गोळे करावे आणि तव्यावर छान तेलात परतून घ्यावेत.
पालक धुऊन चिरून घ्यावा. उकडलेला बटाटा कुस्करावा. चीज किसून घ्यावे. आता हे तिन्ही जिन्नस एकत्र करावे.
चीझचे दोन क्यूब किसून घ्यावेत. गार झालेल्या रव्याच्या मिश्रणात हे चीझ घालावे
कांदा, टोमॅटो आणि भाज्या चिरून घ्याव्यात. लसणीच्या पाकळ्या ठेचून घ्याव्यात.
उरलेल्या इडलीचे काय करावे, असा प्रश्न अनेकदा पडतो. त्यावर पर्याय म्हणून ही इडली भेळ.
आता एका पसरट भांडय़ात तूप तापवून त्यात हे काप लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
उपमा फुकट घालवण्यापेक्षा त्यापासून एक भन्नाट नाश्त्याचा पदार्थ बनवला तर? आज हेच उपमा कटलेट.
रव्यामध्ये दही आणि बाकीचे सर्व साहित्य मिसळावे. हे सगळे छान एकजीव करून दहा मिनिटांसाठी ठेवून द्यावे.