News Flash
सुहास बिऱ्हाडे

सुहास बिऱ्हाडे

नववीच्या प्रवेशाचाही गोंधळ

नववीत इतर विद्यार्थी शाळेत जात असताता या मुलांना हताशपणे घरी बसण्याची वेळ आली आहे.

तपासचक्र : कूकर्मासाठी कूकर्म

काशिमीरा येथील शामू गौड या फळविक्रेत्याची दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली.

प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकृत शवविच्छेदक नाही

शवविच्छेदन करण्याची व्यवस्था प्राथमिक आरोग्य केंद्राकडे असल्याचे पालिकेने सांगितले होते.

शहरबात : शहराला अग्निधोका!

इमारतींचे अग्निसुरक्षा परीक्षणही (फायर ऑडिट) झालेले नाही. वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत.

८६ हजार वीज जोडण्या खंडित

वीज बिले न भरल्याने महावितरणने या सर्व ग्राहकांच्या वीज मीटर जोडण्या कायमस्वरूपी बंद केल्या आहेत..

वसईची अग्निसुरक्षा वाऱ्यावर

एखादी दुर्घटना घडल्यास मोठी हानी होऊ शकते.

‘सीआरझेड’च्या कचाटय़ात पालिकेचे शवागार

महापालिकेने निवडलेली जागा सीआरझेड कायद्याच्या कचाटय़ात सापडली आहे.

बनावट ‘आधार’, ‘पॅन’ बनवणारी टोळी गजाआड

आधारकार्ड, पॅनकार्ड ही अत्यंत महत्त्वाची शासकीय दस्तावेज मानले जातात.

‘गावटाकणी’तून गावात स्नेहभावाची लावणी!

रविवारी संध्याकाळी या गावांमधील ग्रामस्थ वेशीबाहेर जमले आणि त्यांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला.

नायगावचा पूल अधांतरीच!

या पुलाचे काम प्रशासनाने ‘मे.अजयपाल मंगल अ‍ॅण्ड कंपनी’ या ठेकेदाराकडे सोपवले होते.

शहरबात : मुले बेपत्ता का होतात?

पालघर जिल्ह्यत २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून २०१५ मध्ये एकूण ३६२ जण बेपत्ता झाले होते

तपासचक्र : मृत्यूशी सौदा

पोलिसांनी कसोशीने तपास केला, दुव्यांची साखळी जुळवली आणि हत्येचा उलगडा झाला.

बनावट ‘आधार’ आणि ‘पॅन’ अवघ्या पाच मिनिटांत

बोगस पारपत्रही ऑनलाइन बनवून देणारी अ‍ॅप्स उघडकीस

उपमहापौर गोत्यात!

उमेश नाईक हे सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे वरिष्ठ नेते आहेत.

वसई विजयोत्सवावरून रण

चिमाजी आप्पा यांनी १६ मे १७३९ रोजी पोर्तुगीजांच्या ताब्यातून वसईचा किल्ला हस्तगत केला.

शहरबात : रिसॉर्टमध्ये दारूबंदी.. किनाऱ्यावर कधी?

वसईच्या रिसॉर्ट्समध्ये ‘दारूबंदी’चा निर्णय सध्या गाजतोय.

दोन लाख वीज मीटर सदोष

वसई-विरार शहरातील वीज ग्राहक वाढीव वीजबिलांनी हवालदिल झाला आहे.

नोकरभरती घोटाळाप्रकरणी दोन वर्षांनंतर गुन्हा

वसई-विरार महापालिकेच्या शिपाई घोटाळ्याप्रकरणी आरोपी लिपिकावर दोन वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरबात : शहराच्या अध:पतनाविरोधात सर्वसामान्यांचा ‘एल्गार’

सर्वसामान्य जनता विविध समस्यांनी त्रस्त असते. अनेक गैरसोयींचा त्यांना सामना करावा लागतो.

पालघर रेल्वे स्थानक उपेक्षित

ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करून तयार करण्यात आलेला पालघर जिल्हा हे महत्त्वाचे स्थानक आहे

अतिरिक्त गाडय़ांना रेल्वेचा लाल कंदील

विरार ते डहाणूदरम्यान रेल्वेगाडय़ांची संख्या वाढवावी ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांची मागणी आहे.

१४०० हॉटेल कर्मचारी बेरोजगार

प्रत्येक हॉटेलमधील किमान २५ ते ३० जणांना कमी करण्यात आले.

रिसॉर्टमध्ये उद्यापासून दारूबंदी

वसईच्या पश्चिमेला नयनरम्य समुद्रकिनारा आहे. त्यामुळे तेथे अनेक रिसॉर्ट्स आहेत.

उपमहापौरांकडूनच बेकायदा बांधकाम

उमेश नाईक हे सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या वरिष्ठ फळीतील नेते आहेत.

Just Now!
X