News Flash
सुहास बिऱ्हाडे

सुहास बिऱ्हाडे

विवा महाविद्यालाच्या इमारती रुग्ण सेवेसाठी उपलब्ध

वसई-विरार शहरातील हजारो रुग्णांची सोय सहज शक्य होणार

Coronavirus : वसईत करोनाचा पहिला बळी

वसईत करोनाचे एकूण ९ रुग्ण आहेत

Coronavirus : मिरा-भाईंदरमध्ये दुचाकीसाठी १४ एप्रिलपर्यंत पेट्रोल मिळणार नाही

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात प्रशासनाची कडक भूमिका

नित्यनूतनाचे शिलेदार : स्वदेशी तंत्रज्ञानाने परदेशी मक्तेदारी मोडणारा उद्योजक

पराग पाटील (३९) यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईच्या मध्यमवर्गीय घरात झाले.

अस्तित्वात नसलेल्या मालमत्तांवर करआकारणी

मालमत्ता सर्वेक्षणासाठी महिन्याचे लाखो रुपये वाया

बांगलादेशींकडे अर्नाळा ग्रामपंचायतीचे जन्मदाखले

रजिस्टर फाटल्याचे सांगत ग्रामपंचायतीची सारवासारव

एमबीबीएस डॉक्टरांची वानवा

महापालिकेच्या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता

परिवहन आगारात बेकायदा इंधनपंप

 स्थानिक नगरसेविका पुष्पा घोलप यांचे निवासस्थान या इंधन पंपाच्या शेजारी आहे.

तपास चक्र : एका पिशवीवरून..

भायखळा स्थानकातील सीसीटीव्ही तपासून काही दुवा मिळतोय का ते पाहायला सुरुवात केली.

सत्य बोलतच राहणार!

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा निर्धार 

कचरा विल्हेवाट सक्ती वसईतही

स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

वादग्रस्त जाहिरात ठेक्यास स्थगिती

कवडीमोल भावाने पालिकेकडून खासगी कंपनीस ठेका

‘पापडखिंड’मधून पाणीपुरवठा सुरूच

पापडखिंड धरणातून आजही दररोज १ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा विरारच्या फुलपाडा परिसराला होत आहे

परिवहनप्रकरणी लोकायुक्तांचा पालिकेला तडाखा

कर भरत नसल्याने पालिकेने परिवहन सेवेच्या चार बस जप्त केल्याची माहिती आयुक्त बी. जी. पवार यांनी दिली.

वाहतूक कोंडी फुटणार

वसई-विरार शहरांत १२ उड्डाणपुलांची उभारणी

विजेची सर्वाधिक मागणी वसईत

उपकेंद्र रखडल्यास दोन वर्षांत वीजव्यवस्था कोलमडण्याची भीती

बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा

वसई-विरार पालिका विरोधाचा ठराव शासनाकडून विखंडित

ठेकेदार घोटाळा १२२ कोटींचा नाही

वसई-विरार महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा रकमेचा तसेच शासकीय निधीचा १२२ कोटींचा अपहार प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

आता कचऱ्यापासून जैवइंधन

कचऱ्याची समस्या सोडवायची असेल तर कचराभूमीत कचरा न नेणे हा एक पर्याय आहे, असे पालिकेचे मत आहे

‘बविआ’चे असे का झाले?

आगरी सेनेची नाराजी दूर न केल्याचा फटकादेखील बविआला बसल्याचे घसरलेल्या मतांच्या आकडेवारीतून दिसून येत आहे.

पदोन्नतीचा खेळखंडोबा

पालिका प्रभाग समिती प्रभारी साहाय्यक आयुक्त नियुक्तीत नियमांचे उल्लंघन

अगतिक, एकाकी वसईची आठवण..

७ ते १० जुलै २०१८ या काळात वसईत अतिवृष्टी आणि पुरामुळे हाहाकार उडाला होता. वसईचे जनजीवन ठप्प झाले होते.

पालिकेची नव्याने याचिका

वसई-विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचे प्रकरण नऊ वर्षांपासून  न्यायालयात प्रलंबित आहे.

स्वस्त घरांच्या मार्गात अडथळे

राज्य शासनाने महानगर प्राधिकरण क्षेत्रासाठी असलेली सामायिक विकास नियंत्रण नियमावली अद्याप शासनाने मंजूर केली नाही.

Just Now!
X