
सर्व शिधापत्रिकांची ऑनलाइन नोंदणी झाली असून नवीन वर्षी नागरिकांना या स्मार्ट शिधापत्रिका मिळणार आहेत.
सर्व शिधापत्रिकांची ऑनलाइन नोंदणी झाली असून नवीन वर्षी नागरिकांना या स्मार्ट शिधापत्रिका मिळणार आहेत.
ठाणे जिल्ह्यातून ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारा आनंद पहिला खेळाडू.
बारावीत शिकणारी तरुणी मुंबईच्या वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकात उतरली.
वसई-विरारच्या रहिवाशांनी बहुतेक पुढल्या वर्षीच या योजनेद्वारे पाणी मिळण्याची शक्यता आहे.
एकदा शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवात लोकनृत्य स्पर्धेसाठी गेले तर तेथे काव्यवाचनाचीदेखील स्पर्धा होती.
वसई-विरार शहराची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत असून नवनवीन वसाहती उभ्या राहिल्या आहेत.
‘स्ट्रॉबेरी क्वीक’ नावाचा अमली पदार्थ आइस्क्रीममध्ये मिसळून त्याची विक्री केली जात आहे.
वसईला जशी समृद्ध निर्सगसंपदा लाभली आहे, तसा पुरातन ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे.
एकदा कामानिमित्त जात असताना दादरला रस्त्यावर टाइमपास करत फिरत असताना एक पुस्तक दिसले.
वसई-विरार शहरात रिक्षांना मीटरसक्ती असूनही रिक्षाचालकांनी मीटर लावलेले नाही.