News Flash
सुहास बिऱ्हाडे

सुहास बिऱ्हाडे

वालीव पोलिसांचे जुगाराला अभय?

महामार्गावरील रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या जुगाराला अभय देणे वालीव पोलिसांना महागात पडले आहे.

वर्षां सहलींसाठी वसई धोकादायक

हिरवाईने नटलेले निसर्गसौंदर्य आणि समुद्रकिनारे लाभलेल्या वसई तालुक्यातील पावसाळय़ात पर्यटनासाठी तरुणाई येत असते.

फुलांसाठी प्लास्टिक बंदीवर फुली

वसईतील फूल बागायतदारांना फुलांची बांधणी ही प्लास्टिक पिशव्यांमध्येच करावी लागते.

स्वतंत्र रिक्षा थांबा द्या!

वसई-विरार शहरातील महिला रिक्षाचालकांना पुरुष रिक्षाचालकांकडून अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

चहावाला बँकचोर

२६ ऑगस्ट २०१४. घाटकोपर रेल्वे स्थानकासमोरची कॅनरा बँक हादरली.

‘अबोली’च्या मार्गात काटे!

रिक्षा व्यवसायात महिलांना रोजगार मिळावा यासाठी राज्य शासनाने महिलांना अबोली योजनेंतर्गत परवाने दिले.

शहरबात : जनतेने संयम पाळण्याची गरज

राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा येथून वैभव राऊत या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांला अटक केली.

वसईतील तरुणाच्या प्रयत्नामुळे बावखलाचे पुनरुजीवन

मुळे गोडय़ा पाण्याच्या साठय़ासाठी त्या काळात बावखलांची संकल्पना राबवण्यात आली.

सेतू बांधला रे कुणी?

वसईतील पूरस्थितीला कारणीभूत ठरलेला हा पूल पाडण्यात आला असला तरी या पुलाबाबत सारेच मौन बाळगून आहे.

वसईत केवळ २५० खड्डे!

पावसामुळे वसई-विरार शहरात जागोजागी खड्डे पडले आहेत.

‘घन बरसे’वर टीकेचा वर्षांव!

जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ात अतिवृष्टीमुळे वसई-विरार शहर पाण्यात गेले होते.

नालासोपाऱ्यात मराठा आंदोलनात परप्रांतीयांची घुसखोरी

‘चौहान’ आणि ‘पांडे’ हे दोघे या मोर्चात का घुसले, याची नंतर चौकशी करु, असे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र, या दोन परप्रांतियांनी थेट मराठा आंदोलनात घुसखोरी केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

बिल्डरांवरील कारवाईसाठी १३ नियमांचा अडथळा?

मी माझ्या प्रभागात २० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यासाठी फायली पाठविलेल्या आहेत.

प्लास्टिक कचऱ्यापासून रस्तेनिर्मिती!

वसई-विरार महापालिकेच्या कचराभूमीत १९ टक्के प्लास्टिकचा साठा आहे.

कचराभूमीत वायुसंकलन!

वसई-विरार महापालिका शहराच्या हद्दीतून दररोज ५३० मेट्रिक टन कचरा तयार होतो.

सदोष वीजमीटरचा फटका

शहरात ४५ हजारांहून अधिक वीजमीटर सदोष असल्याचे उघड झाले आहे.

खंडणीखोरांच्या कार्यपद्धतीचा शोध

वसई-विरार शहरात गेल्या काही वर्षांत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले होते.

आदिवासी भागातील पाठिंब्यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा

नालासोपाऱ्यात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला ४२ हजार मतांची आघाडी मिळाली.

शहरबात : दफनभूमीचेच ‘दफन’

ख्रिस्ती प्रोटेस्टंट आणि मुस्लीम धर्मीयांना या दफनभूमीची नितांत गरज होती,

मतदारसंख्येत दीड लाखांची वाढ

नालासोपाऱ्यात सर्वाधिक मतदार; वसईतील मतदारसंख्येत चार हजारांची घट

तपास चक्र : न उचललेला फोन

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील घनदाट जंगलात पोलिसांना एका तरुणीचा मृतदेह आढळला.

नायगाव उड्डाणपूल होणार कधी?

नायगाव खाडीवरील पुलाचे काम २०१४मध्ये सुरू होऊनही अद्याप पूर्ण झालेले नाही.

अनधिकृत आठवडी बाजारांचा विळखा

एका विक्रेत्याकडून दिवसाला १०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतचे हप्ता वसूल केला जातो.

शहरबात : थंड झालेली तोफ

मोठा गाजावाजा करून आयोजित करण्यात आलेल्या या सभेने कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाले आहे.

Just Now!
X