04 August 2020

News Flash
सुहास बिऱ्हाडे

सुहास बिऱ्हाडे

तपास चक्र : लांब केसांचा माणूस..

सतवाणी हे राजस्थानमधील जोधपूरचे. भंगाराचे साहित्य खरेदी-विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता.

निमित्त : ७२ वर्षांचे सेवाव्रत!

समाजप्रबोधन व लोगजागृतीसाठी संस्थेने १७५८ ते १९६२ पर्यंत व्याख्यानमाला चालवली.

मांसविक्री दुकाने विनापरवाना

मांस दुकाने आणि दुग्धविक्री केंद्रे महापालिकेच्या परवान्याशिवाय कार्यरत असल्याचे उघड झाले आहे.

शहरबात : वाढलेला कर आणि राजकारण!

गावातील नागरिकांनी करवाढीला जोरदार विरोध केला आहे.

भ्रष्ट ठेकेदारांना अखेर लगाम

ठेकेदारांना मुदतवाढ न देता सर्व विभागात नव्या ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पालिका रुग्णालयात डॉक्टरांची चणचण

सई-विरार महापालिकेच्या आरोगय विभागाला तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भेडसावत आहे.

वसईच्या किनारपट्टीवर नवे संकट

मिठागरांच्या जागाही बेपत्ता झाल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे.

वसईतील एकपडदा चित्रपटगृहांना घरघर

वसई पश्चिमेला मााणिकपूर रोडवरील पार्वती चित्रपटगृह हे जुन्या सिनेमागृहापैकी एक सिनेमागृह होते.

यंदाही अवाजवी बिलांचे शुल्ककाष्ठ?

वसई-विरारमध्ये १ लाखांहून अधिक सदोष वीजमीटर

वसई-विरारमध्ये लवकरच हरीण पार्क

 विरार पूर्वेच्या शिरगाव येथे पहिला टप्प्यातील वनीकरण सुरू करण्यात आले आहे.

वैद्यकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

नालासोपारा शहराच्या गर्दीतील एक सामान्य घरातील एक मुलगा.

खाऊखुशाल : ‘दिल सुखा’वणारा आहार

चिकन आणि मटणाचे आजवर न चाखलेले विविधांगी पदार्थ या हॉटेलचे वैशिष्टय़ आहे.

बेकायदा पाटर्य़ा रोखण्यासाठी विशेष पथक

वसई-विरार शहरात नाताळ आणि नववर्षांनिमित्त जागोजागी पाटर्य़ाचे आयोजन करण्यात येत असते.

वसईतला नाताळोत्सव: संस्कृती आणि परंपरेचा जल्लोष!

नाताळ आणि वसई हे समीकरण आहे.

तपासचक्र : १२ सेकंदांचा कॉल..

वसईत कुरिअर कंपनीचे कर्मचारी बनून आलेल्या टोळीने एका घरात ४० लाखांचा दरोडा घातला होता.

‘शापूरजी पालनजी’ गृहप्रकल्पाला दंडाची नोटीस

शापूरजी पालनजी गृहनिर्माण प्रकल्पाने केलेल्या मातीभरावाबाबत वसई तहसीलदारांनी दंडाची नोटीस आकारली आहे.

वसईतील आदिवासी अखेर प्रकाशाचे लाभार्थी!

आदिवासी पाडय़ांना तात्काळ वीज उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून हालचाली सुरू झाल्या.

प्रदूषण नियंत्रणाबाबत महापालिका उदासीन

वायू प्रदूषण चाचणी घेण्यासाठी सर्व शहरात स्वतंत्र अ‍ॅम्बिएन्ट एअर मॉनिटरिंग स्टेशन उभारण्याचे सुचवण्यात आले होते.

रुग्णालयांच्या असंवेदनशीलतेची वसई महापालिकेकडून दखल

या प्रकरणात रुग्णालये दोषी आढळली तर या रुग्णालयांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

असंवेदनशील व्यवस्थेमुळे चिमुकल्याचा मृत्यू

टँकरच्या धडकेत जखमी झालेल्या ११ वर्षांच्या मुलाला वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.

‘बय’ इथल्या संपत आहेत!

वसईत कुपारी समाजाची लोकसंख्या ३५ हजारांच्या घरात आहे.

शहरबात : नैतिकता, स्वातंत्र्य आणि दंडेलशाही

वसई किल्ल्यातील जोडप्यांविरोधात ‘किल्ले वसई मोहीम’ या दुर्गमित्रांच्या संघटनेने मोहीम उघडली.

एसटी बंद; पालिकेची बसही बेपत्ता!

आर्थिक तोटय़ाचे कारण देत एसटीने वसईतून सेवा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

 ‘नैतिक पोलीसगिरी’ अखेर बंद

काही दिवसांपासून वसई किल्ल्यातील अनैतिक प्रकारांविरोधात मोहीम सुरू केली होती.

Just Now!
X