
भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी फी आकारली जाते.
१०वीसंबंधित ट्रेडमधील आयटीआय उत्तीर्ण. पदविका धारण करणाऱ्यांना प्राधान्य.
ऑनलाइन अर्ज https://mahampsc.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर दि. २६ एप्रिल २०१७ पर्यंत करावेत.
डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) मध्ये सहा. स्टोअर्स ऑफिसर्स.
एम.टेक् – किमान दुसऱ्या वर्गासह बी.ई./बी.टेक्./एम्.सी.ए. इत्यादी गेट स्कोअर
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची एकुण १०० गुणांसाठी २ तास कालावधीची परीक्षा. (