सुरेश चांदवडकर

विश्वाचे अंगण : तीन ध्रुवांचे तीन तेरा
करोनाकाळातील टाळेबंदीत सुखावणाऱ्या निसर्गाचे काही क्षण दूर होऊन आता उग्र भविष्याचे कवडसे डोकावणं अटळच होतं.

विश्वाचे अंगण : सर्वे जन्तु निराशया: की निरामया:?
१८९५ साली जर्मन संशोधक विलहेम रोंटगन यांनी अस्तित्वात असूनही दृष्टीस न पडणाऱ्या किरणांना ‘क्ष-किरण’ वा ‘विकिरण’ ही संज्ञा दिली.

विश्वाचे अंगण : गात्रं काळी, फुप्फुसं काळी!
इंधनासाठी दरवर्षी जमिनीतून ९.५ अब्ज टन कार्बन वर काढला जातो

विश्वाचे अंगण : आहे हरित करार, तरीही..
सध्या तेल व कोळसा या जीवाश्म इंधन उद्योगात १०० ट्रिलियन डॉलर गुंतले आहेत

विचित्र ऋतुंच्या पुनरागमे..
अर्थशून्य ठरू शकणाऱ्या या परिषदेवर जगभरातील पर्यावरणजागरूक मुलांच्या आंदोलनाचे प्रचंड दडपण असणार आहे.

माणुसकी लयास जाताना..
तर आइनस्टाइन यांचं ‘हे विश्व आणि मानवी मूर्खपणा दोन्ही अमर्याद आहे’ हे प्रतिपादन सर्वश्रुत आहे.

भेदूनी टाकू काळी गगने..
नुकत्याच झालेल्या जागतिक हवामानबदल परिषदेत काहीच भरीव साध्य न होता ती पार पडली.

विनाशवेळा!
आयपीसीसीच्या पहिल्या अहवालातील ‘मानवी हस्तक्षेपामुळेच जागतिक हवामान बदल व तापमान वाढ होत आहे’ या निष्कर्षांकडे कुणीही ढुंकून पाहिले नव्हते

किल्लारी भूकंप अन् गमावलेली संधी
महाराष्ट्रातील किल्लारीचा भूकंप ही संपूर्ण जगासाठी आणि भारतासाठी पहिली लक्षवेधी आपत्ती ठरली.

‘या मातीतली’ वास्तुकला
धोरण व निवड ठरविणाऱ्या वर्गास एके काळी साधेपणा ठसविणाऱ्या कलाकृतींचे मोल वाटत असे.

स्वच्छतेच्या अंतरातील अस्वच्छता!
काँक्रीटपेक्षाही टणक असणारा वज्रासमान ‘फॅटबर्ग’ विरघळवण्यासाठी विविध रसायने वापरली जात आहेत.

करुणामयी विज्ञानाचार्य
ली ६३ वर्षे अनेक आघाडय़ांवर अनन्यसाधारण योगदान देणाऱ्या स्वामीनाथन यांची वाटचाल अथक चालू आहे.

कष्टकऱ्यांनो, नष्ट व्हा!
पहिल्या हरित क्रांतीच्या काळात जगातील शेती संशोधक, नियोजनकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते.

अभिजात पर्वाची त्रिवेणी!
सतत उपकरणांच्या सहवासात राहण्यामुळे आपल्या मानसिक व सामाजिक जीवनावर विपरित परिणाम होत आहेत.

पॅरिस करार आणि करारीपणाचा आभास
२००९ च्या कोपनगेहगन परिषदेपासूनच संपूर्ण जगाला ओबामा यांच्याकडून प्रचंड अपेक्षा होत्या.

आम्ही ‘नि:पाणी’कर!
मराठवाडय़ात सध्या पाण्याने लोकांचे अवघे अस्तित्व व्यापले आहे. पाण्याकरता लोक दाही दिशा वणवण करत आहेत.

ध्वनिमुद्रित शहनाईनवाझ बिस्मिल्लाह खान!
‘गूँज उठी शहनाई’ या बोलपटातल्या वादनानं तर खानसाहेबांना रसिकमनांत खास स्थान मिळवून दिलं.