
मोठय़ा जिद्दीने हरजितने कनिष्ठ गटात दबदबा निर्माण केला आहे.
या शिबिरातून १९ मार्चला होणाऱ्या अंतिम शर्यतीसाठी खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.
मुंबई मॅरेथॉन १५ जानेवारीला; वाढत्या गारव्याचा खेळाडूंना फायदा
२०१७मध्ये या युवा खेळाडूंकडूनच अपेक्षा वाढल्या आहेत.
अमरावतीने पुणे जिल्ह्यातील सिद्धांत शिंदे, अजिंक्य माने व एडविन एर्विन या खेळाडूंना संघात सहभागी केले होते.
चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात चेस इन स्कूलची संकल्पना अस्तित्वात आणली.
२००९ ते २०१२ या कालावधीत बलॉन डी’ओर पुरस्कारावर लिओनेल मेस्सी हेच नाव कायम राहिले.