scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

ट्रेंडिंग न्यूज डेस्क

भारतातल्या तसेच जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या ट्रेंड्सचा मागोवा घेऊन वाचकांना अद्ययावत ठेवण्याचं काम हे डेस्क करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातले तसेच जगभरातले वाचक काय वाचतायत, पाहतायत, फॉरवर्ड करतायत हे वाचकांना या डेस्कच्या माध्यमातून सतत सांगितलं जातं. Follow us @LoksattaLive

Kidnapping of cows in UP
धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये भररस्त्यात गायीच्या वासराची चोरी, घटनेचा Video होतोय व्हायरल

आता उत्तर प्रदेशमध्ये रस्त्यावरील जनावरंही सुरक्षित नसल्याचं नेटकरी म्हणत आहेत

Viral Woman Funny Video
लग्नाचे फोटो काढण्याच्या नादात महिला थेट नाल्यात पडली; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

अनेकदा काही लोक काम करण्यात इतके गुंग होतात की, त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय आहे याचे भान राहत नाही

ISRO Recruitment 2023
ISRO Recruitment 2023: वयाचं टेन्शन घेऊ नका! ISRO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, या पदांसाठी निघाली बंपर भरती

Job Opportunity in ISRO : इस्त्रोमध्ये नोकरी मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती.

Varansi Trending News
दुचाकीच्या नंबर प्लेटवरचा भगव्या रंगातील ‘तो’ मजकूर तरुणाला पडला महागात; पोलिसांनी केली मोठी कारवाई

तरुणाने दाखवलेली कागदपत्रे बरोबर होती, तरीही त्याच्यावर कारवाई झाली

Red Sand Boa Seized By Forest Department
Viral : त्या जंगलात सुरु होती मांडूळ सापाची तस्करी, वनविभागाने सापळा रचला अन् तस्करांचा डाव उधळला

नेपाळमध्ये मांडूळ सापाची विक्री करण्याच्या या आरोपींचा प्लॅन होता, पण वनविभागाने सापळा रचला अन्…

Biggest Railway Station
या रेल्वे स्थानकावर एक दोन नव्हे तब्बल ४० ट्रेन थांबतात, सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कुठेय महितेय का?

हा रेल्वे स्टेशन इतका मोठा आहे की, याला बांधण्यासाठी दररोज १० हजार माणसं एकत्र काम करत होते.

Child Vs Snake Viral Video
Video : खेळणं समजून चिमुकल्यानं ६ फुटी सापाची शेपटी पकडली, घरात घुसताच सर्वांची झाली पळापळ अन्….

त्या लहान मुलानं मोठ्या सापाची शेपटी पकडल्याचं घरातील माणसांनी पाहिलं अन् जे घडलं….पाहा व्हायरल व्हिडीओ.

black gold eggs
Viral Photo: कस्टम विभागाने विमानतळावर जप्त केली सोन्याची काळी अंडी; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

कस्टम विभागाने अशी अंडी पकडली आहेत ज्याची किंमत लाखोंमध्ये आहे

mahindra company tractor
आनंद महिंद्रांनी घेतली शेतकऱ्याच्या ट्विटची दखल, उसाचा ट्रॅक्टर बाहेर काढतानाचा Video पाहून म्हणाले…

एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील उसाचा ट्रॅक्टर बाहेर काढतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Uttar Pradesh Bareilly Railway Station
मालगाडीला धक्का देण्याची आली वेळ! या रेल्वे स्थानकाचा Video व्हायरल का होतोय? एकदा पाहाच

एरव्ही दुचाकी, चारचाकी वाहनांना धक्का देतानाचा व्हिडीओ पाहिला असले, पण चक्क मालगाडीला धक्का दिल्याचा व्हिडीओ पाहिलात का?

Can Snakes Hear Sounds?
सापांचे कान दिसत नाहीत, मग सापांना ऐकायला येतं का? यामागंच सत्य जाणून तुम्हीही थक्क व्हाल

सापांच्या ऐकण्याच्या क्षमतेबाबत शास्त्रज्ञांनी मोठा शोध लावला आहे, सविस्तर माहिती एकदा वाचाच.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या