scorecardresearch

ट्रेंडिंग न्यूज डेस्क

भारतातल्या तसेच जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या ट्रेंड्सचा मागोवा घेऊन वाचकांना अद्ययावत ठेवण्याचं काम हे डेस्क करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातले तसेच जगभरातले वाचक काय वाचतायत, पाहतायत, फॉरवर्ड करतायत हे वाचकांना या डेस्कच्या माध्यमातून सतत सांगितलं जातं. Follow us @LoksattaLive

ranveer allahbadia dating actress nikki sharma
प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादियाने शेअर केला गर्लफ्रेंडचा फोटो? ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? चाहत्यांनीच केला खुलासा

या अभिनेत्रीने प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं आहे.

Google Trend Viral Video something a woman did with a monkey
‘संकटात संयम राखणं महत्त्वाचं…’, विमानतळावर आलेल्या माकडाबरोबर महिलेनं केलं असं काही; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सिंगापूरमधील चांगी या विमानतळावर अचानक एक माकड पोहोचते.

a husband expressing love for his wife in front of family
असा नवरा भेटायला नशीब लागतं! कुटुंबासमोर व्यक्त केलं बायकोवरचं प्रेम, पाहा Viral Video

Viral Video : सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण त्याच्या पत्नीसाठी डान्स करत आहे. या…

importance of cleanliness
कुत्र्याला स्वच्छतेचे महत्त्व कळले, माणसाला कधी कळणार? नदीतून कचरा बाहेर काढून कचरापेटीत टाकला, VIDEO एकदा पाहाच

Video : अनेक जण स्वच्छतेचे महत्त्व समजून त्यासाठी काम करताना दिसतात. आपले घर, परिसर, कामाचे ठिकाण किंवा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता…

a girl child shows humanity
संस्काराशिवाय आयुष्य काहीच नाही! चिमुकलीने दाखवली माणुसकी, वृद्धी व्यक्तीला पाजले पाणी, पाहा VIDEO VIRAL

Viral Video : सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली रस्त्यावर बसलेल्या एका आजोबांना पाणी पाजताना…

pushpa in Kolhapur
कोल्हापुरच्या रस्त्यावर फिरतोय पुष्पा! चिमुकले घाबरले तर मोठ्यांनी काढली सेल्फी, पाहा VIRAL VIDEO

Viral Video : सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण पुष्पाच्या लूकमध्ये कोल्हापूरच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे.…

People caught the leopard in bihar shocking video goes viral on social media
अरे जरा तरी दया दाखवा रे! बिबट्याचे दोन्ही पाय पकडले, गळा दाबला अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?

Viral video:बिहारमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, यामध्ये काही लोकांनी बिबट्याला अशा पद्धतीने पकडलं की पाहून तुम्हालाही संताप येईल.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या