25 November 2020

News Flash

उदय कोतवाल

ग्रास डेमन; फुलपाखरांच्या जगात

ग्रास डेमन हे हेस्पिरिडे कुळातील म्हणजेच ज्यांना स्किपर म्हटले जाते.

फुलपाखरांच्या जगात : ब्राऊन आऊल

ब्राऊन आऊल हे नावाप्रमाणेच ब्राऊन रंगाचे, हेस्पिरिडे कुळातील एक लहान फुलपाखरू आहे.

फुलपाखरांच्या जगात : प्लैन्स क्युपिड

प्लैन्स क्युपिड हे लायकेनिडै कुळातील म्हणजेच ब्लु गटातील एक लहानसे फुलपाखरू आहे.

फुलपाखरांच्या जगात : मलाबार ट्री निम्फ

मलाबार ट्री निम्फ हे निम्फेलिडे कुळातील डॅनाईडे समूहातील एक मोठय़ा आकाराचे फुलपाखरू आहे.

फुलपाखरांच्या जगात : ‘मलाबार रावेन’

‘मलाबार रावेन’ हे फिक्कट चॉकलेटी झाक असणारे काळ्या रंगाचे फुलपाखरू आहे.

फुलपाखरांच्या जगात : पेंटेड सॉ टूथ

पंखांच्या खालच्या बाजूस मोठय़ा लाल ठिपक्यांची एक रांग अगदी बाहेरच्या कडेला असते.

फुलपाखरांच्या जगात : ब्ल्यू पँन्सी

पुढच्या पंखांचा धडाकडचा अर्धा तर मागच्या पंखांचा काही भाग गडद निळ्या रंगाचा असतो.

फुलपाखरांच्या जगात : कॉमन सेलर..

या फुलपाखराच्या पंखांची वरची बाजू ही चॉकलेटी छटेच्या काळसर रंगाची असते.

फुलपाखरांच्या जगात : कॉमन पायरेट

कॉमन पायरट हे लायकेनिडे म्हणजेच व्हाइट आणि ब्ल्यू प्रकारातील लहानसे फुलपाखरू आहे.

पेंटेड लेडी

पेंटेड लेडी हे जगामधील सर्वात जास्त ठिकाणी मिळणारे फुलपाखरू आहे.

फुलपाखरांच्या जगात : कॉमन बँरन

मादी फुलपाखरांचे पंखांचे रंग फिक्के असतात. कॉमन बँरन हे शहरांमध्ये सहज दिसणारे, चपळ फुलपाखरू आहे

फुलपाखरांच्या जगात : कमांडर

कमांडर हे निम्फेलिडे कुळातील आणखी एक फुलपाखरू. साधारण मध्यम आकाराचे असते. याच्या पंखांची वरची बाजू काळपट लाल रंगाची असते. पुढच्या आणि मागच्या पंखांवर असणारे पांढरे मोठे ठिपके इंग्रजी व्ही आकारात असतात. कमांडर फुलपाखरू ओळखण्याची ही महत्त्वाची खूण आहे. या पांढऱ्या व्ही खाली काळ्या ठिपक्यांच्या तीन रांगा असतात शिवाय पांढऱ्या व्हीच्या आत काळ्याच ठिपक्यांच्या २/३ रांगा […]

ट्वॉनी कोस्टर

ट्वॉनी कोस्टर हे निम्फैलिडे कुळातील म्हणजेच ब्रश फुटेड वर्गातील आणखी एक फुलपाखरू.

फुलपाखरांच्या जगात : डॅनाइड एग फ्लाय

डॅनाइड एग फ्लाय फुलपाखरांमध्ये नर आणि मादी यांची रूपे अगदी वेगळी असतात.

फुलपाखरांच्या जगात : टेल्ड जय

टेल्ड जय हेसुद्धा पँपिलिओनीडी कुळातील म्हणजेच एक स्वँलोटेल फुलपाखरू आहे

फुलपाखरांच्या जगात : कामन जय

कामन जय हे पँपिलिओनिडे कुळातील ट्रापिकल प्रदेशात आढळणारे एक अगदी सहज दिसणारे फुलपाखरू आहे.

फुलपाखरांच्या जगात : मॉटल्ड इमिग्रंट

आपल्याला पाहिजे तेच झाड आहे याची खात्री करण्यासाठी मादी झाडाच्या पानांवर आपल्या पायांवरील काटय़ांनी खरवडते

फुलपाखरांच्या जगात :  सदर्न ग्रास डार्ट

सदर्न ग्रास डार्ट हे हेस्पिरिडे कुळातील एक अगदी लहान फुलपाखरू आहे.

फुलपाखरांच्या जगात : कॉमन क्लाउडेड यलो

कॉमन क्लाऊडेड यलो फुलपाखरू महाराष्ट्रापासून खाली दक्षिण भारतात मोठय़ा प्रमाणात आढळतात.

फुलपाखरांच्या जगात : रेड हेलन

या रांगेच्या आतल्या बाजूला मोठे पांढऱ्या रंगाचे ठळक मोठे ठिपके दोन्ही पंखावर एक-एक असे असतात.

फुलपाखरांच्या जगात : ग्रास ज्वेल

आजच्या लेखात आपण सर्वात लहान फुलपाखरांची ग्रास ज्वेलची माहिती घेणार आहोत.

फुलपाखरांच्या जगात : सदर्न बर्डविंग

शिवाय काही वेळा धोका जाणवला तर कोशामधील सुरवंट आवाजही काढतो. हा आवाज फारसा मोठा नसतो.

फुलपाखरांच्या जगात : कॉमन ग्रास डार्ट

फुलपाखराला गवत इतके आवडते की रस्त्याच्या कडेला उगवणाऱ्या गवतातही ते पाहाता येतात.

फुलपाखरांच्या जगात : कॉमन मॉरमॉन

या लेखमालेच्या अगदी सुरुवातीला आपण ब्ल्यू मॉरमॉन या फुलपाखराविषयी माहिती घेतली होती.

Just Now!
X