प्रिया दत्त यांचे भवितव्य मुस्लीम, ख्रिश्चन आणि काही प्रमाणात उत्तर भारतीय, दलित मतांवर अवलंबून आहे.
प्रिया दत्त यांचे भवितव्य मुस्लीम, ख्रिश्चन आणि काही प्रमाणात उत्तर भारतीय, दलित मतांवर अवलंबून आहे.
विकासाच्या मुद्दय़ावर पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार पुन्हा सत्तेत येईल
पाच दिवसांच्या सलग सुट्टय़ांमुळे अनेकांनी मुंबई-ठाण्याबाहेर जाण्याचे नियोजन केले आहे.
भाजप-शिवसेना नेत्यांचे मनोमीलन झाले नसून काही कुरबुरी सुरू आहेत.
राज्यातील पहिलाच तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी देशविदेशातील कंपन्यांनी थंडा प्रतिसाद दिला आहे.
भाजपच्या राष्ट्रीय जाहीरनाम्यात राम मंदिरासह पंतप्रधानांच्या सर्वासाठी घर व अन्य राष्ट्रीय योजनांचा आणि नवीन योजनांचा समावेश असणारच आहे.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार आतापर्यंत १९०६ व्यक्तींना मानधन सुरू करण्यात आले आहे.
मराठा समाजाची ‘व्होट बँक’ म्हणून ताकद दाखविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि समाजाच्या अन्य नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे.
काँग्रेसमधून आलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढय़ातून उमेदवारी मिळाली आहे.
बेस्ट संपाच्याच वेळी याबाबत चर्चा होऊन हा प्रस्ताव पाठविला गेला असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजून त्यास मान्यता दिलेली नाही.
केवळ दक्षिण मुंबईतील मतदारांच्या संख्येत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ४६,०९० ने वाढ झाली आहे.
गृहरचना सोसायटय़ांच्या पुनर्विकासासाठी सवलत?