scorecardresearch

उमाकांत देशपांडे

मराठा आरक्षणात कायदेशीर अडचणी

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने मराठा व मुस्लीम समाजाला दिलेल्या आरक्षणाला संजीत शुक्ला यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

bal thackeray memorial
स्मारकाचे भूमिपूजन १७ नोव्हेंबरला?

महापौरांनाही भायखळा येथील जिजामाता उद्यानात पर्यायी निवासस्थान दिले जाणार आहे. स्मारकासाठी विलंब होत असल्याने ठाकरे नाराज होते.

सेना-भाजप जागावाटपाची चर्चा दिवाळीनंतर

वरिष्ठ भाजप नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी प्राथमिक चर्चा केली असून दिवाळीनंतर पुढील चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता विशेष