
मुंबईच्या कार्यक्रमातील वाद टाळण्यासाठी ठाकरे यांना व्यासपीठावर बसविण्याचा प्रस्ताव फडणवीस यांनी ठेवला आहे
मुंबईच्या कार्यक्रमातील वाद टाळण्यासाठी ठाकरे यांना व्यासपीठावर बसविण्याचा प्रस्ताव फडणवीस यांनी ठेवला आहे
नागपूरला हिवाळी अधिवेशनावर १४ डिसेंबरला मोर्चा धडकणार असून मुंबईतही विराट मोर्चा निघेल.
फडणवीस यांचे पवार कुटुंबीयांविरोधात बाळगलेले हे ‘सूचक मौन’ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
देणगी देण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मेट्रो प्रकल्प भूमिपूजनप्रसंगी उद्धव ठाकरेंना मोदींशेजारी खुर्ची हवी
उद्धव आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची एकाच दिवशी जेटलींशी स्वतंत्र भेट
नोटाबंदीच्या मुद्दय़ावरून विधिमंडळाच्या उभय सभागृहांमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळ झाला.
सुभाष देशमुख, विष्णू सवरा, मुख्यमंत्र्यांनाही केले जाणार ‘लक्ष्य’
नगराध्यक्षांच्या थेट निवडणुकीचा सर्वाधिक लाभ भाजपनेच उठविला.
नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात न उतरण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती.
मद्यप्राशनानंतर धांगडधिंगा व हाणामाऱ्यांचे प्रकार होतात.