scorecardresearch

वैभव देसाई

वैभव देसाई यांना पत्रकारितेचा १४ वर्षांचा अनुभव असून, ते लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी निगडीत बातम्या करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच व्यापार म्हणजेच बिझनेसच्या बातम्या करण्यात त्यांना विशेष आवड आहे. त्यांनी प्रिंट, न्यूज चॅनेल आणि डिजिटल मीडियात काम केले आहे. सुरुवातीला वार्ताहर या वर्तमान पत्रातून त्यांनी मुद्रित शोधक म्हणून कामाला सुरुवात केली. तिथे त्यांनी तीन वर्षे काम केले. तसेच त्यानंतर त्यांनी प्रहार वर्तमान पत्रात दोन वर्ष मुद्रित शोधन आणि उपसंपादकाचं काम केलं. टीव्ही ९ मराठी या चॅनेलमध्ये त्यांनी टिकरपासून बुलेटिन प्रोड्युसरपर्यंत सर्व काम केलं आहे. लोकमत डिजिटल ते साडेचार वर्ष होते, टीव्ही ९ मराठी डिजिटललाही त्यांनी १ वर्ष दोन महिने आणि माय महानगरला वर्षभर काम केले आहे. त्यांना बुद्धिबळ खेळण्याची आणि फिरण्याची विशेष आवड आहे.
Kailash Gahlot ED custody
अरविंद केजरीवालांनंतर आता आपच्या आणखी एका मंत्र्याच्या मागे ईडीचा ससेमिरा; कोण आहेत कैलाश गेहलोत?

कैलाश गेहलोत हे ५० वर्षांचे जाट नेते असून, ते दिल्लीतील मित्राव गावातील रहिवासी आहेत. ते AAPमध्ये कार्यकर्त्यांपासून नेते झालेले राजकारणी…

Who is Sushil Rinku
केजरीवालांचा लोकसभेतला एकमेव खासदारही भाजपामध्ये; कोण आहेत सुशील रिंकू?

सुमारे वर्षभरापूर्वी सुशील कुमार रिंकू यांनी काँग्रेस सोडून आपमध्ये प्रवेश केला होता. २०२३ मध्ये जालंधर लोकसभा मतदारसंघातून AAP च्या तिकिटावर…

Pappu Yadav’s claim on Purnea
पप्पू यादव पूर्णियातून लढण्यावर ठाम; काँग्रेस-राजदमधील जागावाटपाचा तिढा सुटेना

राजदने जेडीयूमधून आलेल्या माजी मंत्री आणि रुपौली आमदार बिमा भारती यांना उमेदवारी देण्याची योजना आखली आहे. यादव यांच्या पत्नी रणजित…

Samajwadi Party akhilesh yadav
मुरादाबादमध्ये सपाकडून दोन दिवसांत दोन अर्ज; रामपूरमध्ये उमेदवार जाहीर, आणखी एका दावेदाराने वाढवला तणाव

बऱ्याच संघर्षानंतर सपाने रामपूरमध्ये आपला उमेदवार जाहीर केला. पक्षाने मौलाना मोहिबुल्ला नदवी यांचे नाव निश्चित केले. नदवी हे दिल्ली पार्लमेंट…

Arvind Kejriwal Arrest
अरविंद केजरीवाल यांच्या आधी किती मुख्यमंत्र्यांना अटक झाली? राजीनामा देणं किती आवश्यक? कायदा काय सांगतो? प्रीमियम स्टोरी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिलाय. तसेच कोठडीतून ते दिल्लीचे प्रशासन चालवत असून, मंत्र्यांशी संवादही…

Congress president Mallikarjun Kharge, Sonia Gandhi and Rahul Gandhi
प्राप्तिकर विभाग काँग्रेसकडून १३५ कोटींनंतर ५२४ कोटी वसूल करण्याच्या तयारीत, निवडणुकीपूर्वीच मोठा फटका बसणार

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात ५२३.८७ कोटी रुपयांचे व्यवहार आढळून आले आहेत.

Dilip Ghosh comments on Mamata TMC
दिलीप घोष यांच्या ममतांवरील स्त्रीद्वेष्टा टिप्पणीनंतर बंगालच्या राजकारणात वादळ, टीएमसीची थेट निवडणूक आयोगाकडे धाव

TMC कडून दिलीप घोष यांच्या विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर वैयक्तिकरीत्या…

Challenge of two women candidates before Asaduddin Owaisi
ओवैसींसमोर यंदा दोन महिला उमेदवारांचे आव्हान; कसा राखणार हैदराबाद मतदारसंघ?

तबस्सुम या हैदराबाद मतदारसंघातून परिवर्तन शोधत असलेल्या मतदारांपर्यंत पोहोचू शकते, असंही तेलंगणा काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. खरं तर त्या अखिल…

radhakrishna doddamani and mallikarjun kharge
कोण आहेत राधाकृष्ण दोड्डामणी? खरगे यांच्या गुलबर्गा लोकसभेच्या जागेवरून काँग्रेसने दिली उमेदवारी

दोड्डामणी यांना गुलबर्गा लोकसभा जागा पुन्हा ताब्यात घेण्याचे काम देण्यात आले आहे. कधी काळी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. १९५२…

delhi chief minister arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढीस?

१९ एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू होत असताना देश पूर्ण निवडणूक वातावरणामध्ये असणार आहे, परंतु त्याआधी अरविंद केजरीवाल यांना अटक…

Varun Gandhi contest as an independent
वरुण गांधी भाजपानं तिकीट न दिल्यास अपक्ष म्हणून लढणार? नेमकं प्रकरण काय?

राज्यातील आठ जागांपैकी पिलीभीत ही सर्वात हाय प्रोफाइल जागा आहे, जिथे पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे, ज्यासाठी…

Rohan Gupta Congress in Gujarat
यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवाराची माघार, गुजरातमध्ये काँग्रेसची पंचाईत करणारे रोहन गुप्ता कोण आहेत?

खरं तर काँग्रेस पक्षासाठी हा दुहेरी धक्का आहे. कारण पक्षाने बराच विचारविनिमय करून आणि इतर सर्व वाद बाजूला ठेवून त्यांची…

लोकसत्ता विशेष