
नवी मुंबई पालिकेने ‘सी अॅण्ड डी वेस्ट प्लॅण्ट’ आता उभारण्यास घेतला आहे.
नवी मुंबई पालिकेने ‘सी अॅण्ड डी वेस्ट प्लॅण्ट’ आता उभारण्यास घेतला आहे.
अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून समस्यांची सोडवणूक करता येणार
दक्षिण नवी मुंबईतील सिडको कार्यक्षेत्राला खेटून असलेल्या गावांचा पनवेल पालिका आखीव-रेखीव विकास करणार आहे
नवी मुंबईचा गेली २८ वर्षे रखडलेला शहर विकास आराखडा अखेर नवी मुंबई पालिकेच्या नियोजन विभागाने तयार केला आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात दहा गावांतील साडेतीन हजार प्रकल्पग्रस्त विस्थापित होत आहेत.
विमानतळानंतर सिडकोसाठी हा एक दुसरा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण होण्याची सिडकोला आशा
१२० हेक्टर मोकळ्या जागेवर बीकेसीच्या धर्तीवर एक अद्ययावत कॉपरेरेट पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
केवळ सिमेंटचे जंगल उभे करणाऱ्या सिडकोने पिण्याचे पाणी हा मुद्दा दुर्लक्षित केलेला आहे.
विमानतळ कामाबरोबरच या नव निर्मितीचे नियोजन सिडकोने सुरू केले आहे.