सुधाकर शिंदे यांच्यावरील अविश्वास ठराव निलंबित झाल्याने नाराजी
गृहविक्रीत गतवर्षीच्या तुलनेत आठ टक्के वाढ झाली असून यंदा १३ हजार ५९० घरे या क्षेत्रात विकली गेली.
कोकणातील ३० टक्के हापूस आंबा निर्यात होत असून यातील २५ ते २७ टक्के आंबा हा आखाती देशांत निर्यात होतो.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेला नवी मुंबईच्या मोरबे धरणाचे पाणी मागावे लागले आहे
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी एकूण २२६८ हेक्टर जमीन लागणार आहे.
नगरविकास विभागाच्या मध्यस्थीने मागील आठवडय़ात पडदा पडला.
शहर स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचा मासिक खर्च पनवेल पालिका प्रशासन देणार आहे.
सत्तरच्या दशकात नवी मुंबईतील टीटीसी औद्योगिक वसाहतीत अनेक कारखाने उभे राहिले.
मोरबे धरणातील पाणी मिळावे यासाठी पनवेल पालिका प्रयत्न करीत आहे
जवळच्या २२ हेक्टर जमिनीवर वनविभागाने आक्षेप घेतल्याने गोल्फ कोर्स छोटा करावा लागला.
सानपाडय़ातील एका सुखवस्तू कुटुंबात राहणारी ही १४ वर्षीय मुलगी परिसरातीलच एका शाळेत शिकते.