11 August 2020

News Flash

विकास महाडिक

ऐरोली उन्नत मार्गाला हिरवा कंदील

नेहमीच्या वाहतूक कोंडीमुळे शिळफाटा मार्गाने नवी मुंबई गाठताना अर्धा ते एक तास लागणारा वेळ या वाचणार आहे.

ऐरोली उन्नत मार्गाला हिरवा कंदील

ऐरोली उपनगरातील अंतर्गत वाहतूक अलीकडे मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.

बेलापूर किल्ल्याला ऐतिहासिक झळाली

वसई किल्ल्यावर स्वारी करताना या मार्गात आलेला हा बेलापूर येथील किल्लावजा बुरुज चिमाजी आप्पा यांनी आपल्या ताब्यात घेतला.

शहरबात : भ्रष्टाचाराची कीड

मयूर यांच्या मानसिक छळामागेही सिडकोतील भ्रष्टाचाराची कीड कारणीभूत आहे.

शहरबात : माथाडी कामगारांचे शोषण

माथाडी कामगार अथवा टोळी नोंद करण्यासाठी लाखो रुपये लाच द्यावी लागते हे सर्वज्ञात आहे.

माथाडी टोळी नोंदणीतील लाचखोरी ऐरणीवर

केवळ या लाचखोरीवर माथाडी कामगार नेते व कामगार अधिकारी गब्बर झाल्याची चर्चा माथाडी कामगारात सुरू आहे.

फळांची आवक घटली

सुरू होणाऱ्या रमजानचा दिवसभराचा रोजा सोडण्यासाठी लागणाऱ्या या पाणीदार फळांचे दरही वाढणार आहेत.

नागरी कामांवर आयुक्तांची नजर

२०११ पासून प्रलंबित असलेल्या काही कामांचा समावेश आहे. राज्यात प्रथमच अशा प्रकारची संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे

शहरबात : बेकायदा बांधकामांचा भस्मासूर

नवी मुंबईत बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट शहरी भागातही सुरू झाला आहे.

प्रक्रियायुक्त पाण्याची १८ रुपये घन लिटर दराने विक्री

नागरी वसाहतीवरील पाण्याचा ताण कमी होणार

पालिका रुग्णालयात स्मार्ट वॉर

नागपूर पालिकेत स्मार्ट वॉच प्रणाली अमलात आणली गेली आहे. नवी मुंबई पालिकेने या प्रणालीचे अनुकरण करण्याचे ठरविले आहे.

भूसंपादनात निवडणूक अडथळा

रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून ही जमीन संपादन केली जाणार असून सिडको यात समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहे.

शहरबात  : वासरांत लंगडी गाय शहाणी

नवी मुंबई पालिकेने ‘सी अ‍ॅण्ड डी वेस्ट प्लॅण्ट’ आता उभारण्यास घेतला आहे. 

शहरातील सेवा-सुविधांची माहिती एका क्लिकवर

अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून समस्यांची सोडवणूक करता येणार

वाहतूक कोंडीला ‘बाह्य़वळण’

सिडको खारघर ते बेलापूर खाडी किनारा मार्ग उभारणार

पनवेल पालिकेतील गावांना सुविधांचे पैसे मोजावे लागणार?

दक्षिण नवी मुंबईतील सिडको कार्यक्षेत्राला खेटून असलेल्या गावांचा पनवेल पालिका आखीव-रेखीव विकास करणार आहे

नवी मुंबईचा २०३८ पर्यंतचा विकास आराखडा अखेर तयार

नवी मुंबईचा गेली २८ वर्षे रखडलेला शहर विकास आराखडा अखेर नवी मुंबई पालिकेच्या नियोजन विभागाने तयार केला आहे.

ठाकरे अहवालानंतर वाढीव भरपाई?

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात दहा गावांतील साडेतीन हजार प्रकल्पग्रस्त विस्थापित होत आहेत.

तिसऱ्या मुंबईसाठी सिडकोत वेगळा कक्ष

विमानतळानंतर सिडकोसाठी हा एक दुसरा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

खारघर हिलवर ‘मनोरंजन’ स्थळ

२५० एकर जमिनीचा विकास करण्याचा सिडकोचा प्रयत्न

पंधरा दिवसांत स्थलांतर

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण होण्याची सिडकोला आशा

खारघर कॉर्पोरेट पार्कचा आराखडा सिंगापूरची ‘ईडीबी’ करणार

१२० हेक्टर मोकळ्या जागेवर बीकेसीच्या धर्तीवर एक अद्ययावत कॉपरेरेट पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

सिडको पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र स्रोत निर्माण करणार

केवळ सिमेंटचे जंगल उभे करणाऱ्या सिडकोने पिण्याचे पाणी हा मुद्दा दुर्लक्षित केलेला आहे.

विमानतळाजवळ ‘हवाई शहर’

 विमानतळ कामाबरोबरच या नव निर्मितीचे नियोजन सिडकोने सुरू केले आहे.

Just Now!
X