scorecardresearch

विकास महाडिक

शहरबात: सुशोभीकरणाच्या नावानं चांगभलं

स्वच्छ भारत अभियानात ‘निश्चय केला नंबर पहिला..’ यासाठी शहरात गेली काही वर्षे सुशोभीकरण सुरू असून ते आता डोळय़ात भरण्याऐवजी डोळय़ात…

महापेतील सहा उद्योगांना आठ दिवसांत प्रक्रियायुक्त सांडपाणी

नवी मुंबई पालिका क्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून तो विकण्याचा प्रयत्न पालिकेने दहा वर्षांपूर्वी केला असून आता ऐरोली…

शहरबात: चौदा गावांचा वनवास

पंधरा वर्षांपूर्वी नाकारलेल्या पालिकेमुळे मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पनवेल, नवी मुंबई या पाच महापालिकांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली १४ गावे अनेक…

युक्रेन युद्धामुळे ‘एमआयडीसी’तील कारखान्यांना टाळे

करोना साथीमुळे विस्कळीत झालेला उद्योग रुळांवर आणण्यासाठी झगडणाऱ्या उद्योगक्षेत्राला रशिया-युक्रेन युद्धाची जबर झळ बसली आहे.

शहरबात : प्रकल्पग्रस्तांची गरज

ठाणे व रायगड जिल्ह्यांतील बेलापूर, पनवेल आणि उरण तालुक्यांच्या हद्दीत येणाऱ्या ९५ गावांतील नवी मुंबई शहर प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे…

भूखंड आरक्षणाचा सिडकोला फटका

नवी मुंबई पालिकेने दोन वर्षांपूर्वी तयार केलेल्या विकास आराखडय़ात पाचशेपेक्षा जास्त छोटय़ा-मोठय़ा भूखंडांवर आरक्षण टाकले असल्याने सिडकोला पंधरा हजार कोटी…

फुग्यात हवा भरणार कशी?; मालमत्ता कर, मुद्रांक शुल्क, विकास शुल्काबाबत आयुक्तांचे घसघशीत अंदाज

करोना साथरोगामुळे नवी मुंबई पालिकेवर गेली दोन वर्षे प्रशासक आहे. त्यामुळे राजकीय सत्ता पालिकेवर नाही.

शहरबात : ‘सीसीटीव्ही’च्या निविदा प्रक्रियेचे गौडबंगाल

१५४ कोटींचे शहरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे काम टाटाच्या एका कंपनीने १२७ कोटी रुपयांत करण्याची तयारी दाखवली आहे.

ताज्या बातम्या