याठिकाणी १८ ‘होल’चा गोल्फ कोर्स उभारण्यात येणार असून अन्य सुविधाही अद्ययावत करण्यात येणार आहेत.
याठिकाणी १८ ‘होल’चा गोल्फ कोर्स उभारण्यात येणार असून अन्य सुविधाही अद्ययावत करण्यात येणार आहेत.
बाजारात विक्रीविना हजारो घरे आणि व्यावसायिक गाळे पडून आहेत.
सिडकोने ही योजना पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आणली असून ९२ टक्के वितरण झाल्याचा दावा केला आहे.
पुण्यानंतर नवी मुंबईला शैक्षणिक संकुलाचे स्वरूप आले आहे.
नवी मुंबई पालिकेतील टक्केवारीची प्रकरणे चांगलीच गाजली आहेत.
सिडकोच्या विकास आराखडय़ातील जमीन वापर नकाशावर रेघोटय़ा मारण्याचे इतकी वर्षे सुरू असलेले काम पालिका यापुढेही करणार आहे.
केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत पहिल्या दहा शहरांत गतवर्षी नवी मुंबईचा समावेश झाला होता.
अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या आरक्षण यासाह इतर चार मागण्यांसाठी राज्यात मूक मोर्चाचे आयोजन केले जात आहे.
पालिकेच्या मध्यवर्ती रुग्णालयावर रुग्णांच्या उपचाराचा प्रचंड ताण वाढला आहे.
विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाच्या दृष्टीने सिडको विविध प्रकारच्या उपाययोजना करीत आहे.
नवी मुंबईतील विमानतळाच्या प्रत्यक्ष उभारणीला सुरुवात करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्यात आली आहे.