पहिल्या दिवशी बाकरवडी, लोणी, तूप, श्रीखंड, इन्संट मिक्सेस हे पदार्थ पुणेकरांना घेता आले.
पहिल्या दिवशी बाकरवडी, लोणी, तूप, श्रीखंड, इन्संट मिक्सेस हे पदार्थ पुणेकरांना घेता आले.
वाचनवृत्ती वाढविण्यासाठी ‘बुकवाला’ संस्थेची कल्पकता
अमृतमहोत्सवानिमित्त डॉ. गंगवाल यांच्याशी साधलेला हा संवाद.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे प्रकाशन
व्यावहारिक अडचणींमुळे यापुढे केवळ दिवाळी अंक
अभिजात संगीत ऐकायला येणाऱ्या किती रसिकांना संगीत समजते हा मुद्दा उपस्थित केला जातो.
बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारातील कॅफेटेरिया हे खवय्यांच्या आकर्षणाचे केंद्र असते.
पितृपंधरवडय़ात श्राद्ध करण्यापेक्षा गरजू संस्था आणि गरजवंत व्यक्तींना अर्थसाह्य़ करतो,
डॉ. ग. उ. थिटे म्हणाले,की भांडारकर संस्थेने महाभारताची चिकित्सक आवृत्ती साकारली.
विदर्भातील अमरावती हे बापट यांचे मूळ गाव. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्य़ातील तळेगाव दाभाडे येथे झाला.
मुघल चित्रकाराने चित्रात दर्शवलेले सर्व बारकावे पुतळ्यात हुबेहूब यावेत, यासाठी प्रयत्न केले आहेत.
शास्त्रीय संगीत आणि गुरू-शिष्य परंपरेचे अप्रूप असलेला डॅनियल संवादिनीवादन शिकत आहे. ‘खाणं’ आणि ‘गाणं’ याचा मिलाफ असा जुळून आला आहे.