19 January 2019

News Flash

विद्याधर कुलकर्णी

प्राच्यविद्या अभ्यासकांना भरीव उत्पन्नाचे साधन

संस्थेने प्राच्यविद्या अभ्यासकांच्या अर्थार्जनासाठी व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांची रचना करावी.

प्राच्यविद्या अभ्यासकांना माहिती तंत्रज्ञानाची साथ

अवघ्या १५ दिवसांत संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’ला २४ लाख ६ हजार ९२८ लोकांनी ‘हिट’ केले आहे.

कहॉँ गये वो लोग? : स्वप्नात आणि जागेपणीही नाटक सुरूच!

किलरेस्करवाडीच्या (जिल्हा- सांगली) कीर्तनकार मोघे यांचे श्रीकांत हे ज्येष्ठ चिरंजीव.

‘ऑर्गन’ जतनासाठीच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ

रीड ऑर्गन या वाद्याची १८१० मध्ये फ्रान्समध्ये निर्मिती झाली त्या वेळी तो दाब तत्त्वावर वाजत होता

मराठीतील पहिल्या ‘डॉक्टरेट’च्या निर्णयाला ८० वर्षे पूर्ण

प्रा. माधवराव पटवर्धन यांच्या ‘छंदोरचना’ या ग्रंथाला मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी डी. लिट. देण्याचा निर्णय घेतला.

शाहिरी, कीर्तन आणि अध्यापन..प्रबोधनाची त्रिसूत्री!

समाज प्रबोधनाच्या त्रिसूत्रीद्वारे कार्यरत असलेल्या शाहिरा प्रा. संगीता मावळे या आधुनिक नवदुर्गाच आहेत.

गुजराती, राजस्थानी ‘अमृततुल्य’ला मराठी चहाची टक्कर

लक्ष्मी रस्त्यावर सोन्या मारुती चौकातील श्री आद्य अमृततुल्य या पुण्यातील अमृततुल्य दुकानाने शताब्दी पूर्ण केली आहे.

संमेलनकाळात नाटय़प्रयोगांना चक्क सुटी!

संमेलन संपल्यानंतर शनिवारी आणि रविवारी पुन्हा नाटय़रसिकांना नाटकांचा आनंद लुटता येणार आहे.

‘बौद्ध तंत्र मार्ग’ विषयावर दोन भाषांमध्ये ग्रंथनिर्मिती

हिंदू, बौद्ध आणि जैन हे तांत्रिक संप्रदाय आहेत.

लहान प्राण्यांच्या दहनासाठी स्वतंत्र स्मशानभूमी

गेल्या काही दिवसांपासून भटक्या आणि बेवारस कुत्र्यांनी नागरिकांना त्रस्त करून सोडले आहे.

मुलाखत : भरपूर हसा आणि निरोगी राहा!

१३ मार्च १९९५ रोडी मुंबईमध्ये इंटरनॅशनल लाफ्टर क्लब या पहिल्या हास्य क्लबची स्थापना केली.

समाजमाध्यमातलं भान : कलेला वर्धिष्णू करणारा ‘आर्ट अँड मी’ ग्रुप

समाजामध्ये वेगवेगळ्या घटकांच्या संस्था आहेत. मात्र चित्रकार, शिल्पकार, छायाचित्रकार अशा कलाकारांसाठी कोणतीच संस्था नाही.

देशभरातील अभ्यासकांसाठी ‘ज्ञानेश्वरी’चे तत्त्वज्ञान हिंदीतून

ज्ञानेश्वरी अभ्यासाची गुरू-शिष्य परंपरा असलेल्या साखरेमहाराज घराण्यातील किसनमहाराज साखरे यांनी अमृतमहोत्सवी सांगता वर्षांत ज्ञानेश्वरीच्या हिंदूी अनुवादाचा संकल्प सोडला होता.

‘भांडारकर’ संस्थेतील पुस्तकांना अत्याधुनिक प्रणालीचा आधार

परदेशातील ग्रंथालयांमध्ये ‘आरएफआयडी’ ही प्रणाली उपयोगात आणली जात असून त्याला यश मिळाले आहे.

Charudatta Sarpotdar

फणसासारखा काटेरी, पण आतून गोड माणूस

पूना गेस्ट हाऊसचे मालक चारुदत्त सरपोतदार यांचे शुक्रवारी निधन झाले.

द्विभार्या प्रतिबंधक कायदा मुस्लिमांनाही लागू करावा

तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोकसभेत संमत झाले हा मुस्लीम महिलांसाठी सुवर्णक्षण आहे.

नाटय़प्रेमी दोन नाटय़गृहे

नव्या वर्षांत हे कलामंदिर रसिकांसाठी खुले होणार आहे.

अपंगांनाही आता ऑर्गनवादन सुलभ!

गुढीपाडव्यापर्यंत लघुरूपातील ऑर्गनवादकांना उपलब्ध होणार आहे.

Various art festivals, Literary Activities

आपण संवेदनाहीन झालोय..?

डिसेंबर-जानेवारी हा काळ विविध कलामहोत्सव, साहित्यविषयक उपक्रम, व्याख्यानमाला आदींनी गजबजलेला असतो.

‘प्रार्थना समाजा’चा इतिहास नव्या स्वरूपात खुला

डॉ. पांडुरंग आत्माराम यांनी १८६७ मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली.

ग्रामीण महिलांना स्वावलंबी करणारी ‘जीवन ज्योती!’

अनेक महिला आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी झाल्या असून संस्थेचे काम योग्य दिशेने चालले असल्याची ही पावती आहे.

ब्रॅण्ड पुणे : असे ‘बालगंधर्व’ आता न होणे..!

बालगंधर्व रंगमंदिराचा आदर्श डोळय़ांसमोर ठेवून राज्यातील विविध शहरांमध्ये नाटय़गृहांची उभारणी करण्यात आली आहे.

नामवंतांचे बुकशेल्फ : अनुवादासाठीची आकलनशक्ती वाचनातून 

पु. ल. देशपांडे मराठी शिकवीत असत त्या राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात माझे शिक्षण झाले.

नामवंतांचे बुकशेल्फ : अनुवादासाठी पोषण आणि आकलनशक्ती केवळ साहित्य वाचनातून

पु. ल. देशपांडे मराठी शिकवीत असत त्या राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात माझे शिक्षण झाले.