News Flash

विजय केळकर

दि. १२ ते १८ जानेवारी २०१८

व्यापार-उद्योगात प्रगतीचे नवीन पर्याय उपलब्ध होतील.

दि. ५ ते ११ जानेवारी २०१८

ग्रहमान तुमच्या उत्साही स्वभावाला पूरक आहे.

दि. २९ डिसेंबर २०१७ ते ४ जानेवारी २०१८

मेष गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये ज्या अडचणींना तुम्ही तोंड दिलेत त्या अडचणी संपल्यामुळे तुम्ही उत्साही दिसाल. व्यापारउद्योगात नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील. देशात किंवा परदेशामध्ये तुम्हाला तुमचे काम वाढवावेसे वाटेल. नोकरदार व्यक्तींना काहीतरी नवीन करून दाखविता येईल. त्यांनी सुचविलेले विचार वरिष्ठांना आवडतील. घरामध्ये प्रत्येक कामात तुम्ही उत्सवमूर्ती बनाल. वृषभ एकंदरीत  ग्रहमान फारसे अनुकूल नाही. सोन्याची जशी अग्निपरीक्षा […]

दि. २२ ते २८ डिसेंबर २०१७

तुमच्या मनामधले विचार आणि कृती यांचा समन्वय चांगला राहील.

दि. १५ ते २१ डिसेंबर २०१७

घरामध्ये मौजमजेचा माहोल असेल.

दि. ८ ते १४ डिसेंबर २०१७

दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळे विचार तुमच्या मनात डोकावत राहतील.

दि. १ ते ७ डिसेंबर २०१७

महत्त्वाच्या निर्णयाच्या बाबतीत द्विधा निर्माण होऊन हितचिंतकाच्या सल्ल्याची गरज भासेल.

दि. २४ ते ३० नोव्हेंबर २०१७

ग्रहमान थोडासा चकवा निर्माण करणारे आहे.

दि. १७ ते २३ नोव्हेंबर २०१७

गरज पडल्यास अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

दि. १० ते १६ नोव्हेंबर २०१७

तुमची रास अग्नी रास आहे.

दि. ३ ते ९ नोव्हेंबर २०१७

तुमचे ग्रहमान आता सुधारल्यामुळे प्रत्येक कामाची तुम्हाला घाई असेल.

दि. २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१७

‘जुने ते सोने’ या म्हणीची आठवण ठेवा.

लोकप्रभा दिवाळी २०१७ : दिवाळी २०१७ ते  दिवाळी २०१८

येत्या वर्षांत गुरू आणि शनी हे दोन्ही महत्त्वाचे ग्रह तुमच्यावर प्रसन्न आहेत.

दि. ६ ते १२ ऑक्टोबर २०१७

ग्रहमान म्हणजे कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती निर्माण करणारे आहे.

दि. २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०१७

ग्रहमान तुमच्या धाडसी स्वभावाला खतपाणी घालणारे आहे.

दि. २२ ते २८ सप्टेंबर २०१७

ग्रहमान तुमचा भावनोद्रेक करणारे आहे.

दि. १५ ते २१ सप्टेंबर २०१७

तुमची परिस्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी होणार आहे.

दि. ८ ते १४ सप्टेंबर २०१७

आठवडय़ाचे ग्रहमान तुम्हाला स्वयंसिद्ध बनवणारे आहे.

दि. १ ते ७ सप्टेंबर २०१७

चालू असलेल्या नोकरीत वरिष्ठांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा असतील.

दि. २५ ते ३१ ऑगस्ट २०१७

या आठवडय़ात तुमच्या या स्वभावाचे दर्शन होईल.

भविष्य : दि. १८ ते २४ ऑगस्ट २०१७

अचानक कुठून तरी पैसे उपलब्ध होतील.

दि. ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०१७

जे काम तुम्ही नशिबावर सोडाल त्यामध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे.

दि. ४ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०१७

तुमच्या प्रगतीचा वेग हळूहळू वाढत असल्यामुळे स्पर्धकांना तुमच्या-विषयी असूया वाटेल.

दि. २८ जुलै ते ३ ऑगस्ट २०१७

व्यापार-उद्योगात एखादा नवीन प्रकल्प हाती घ्यावासा वाटेल.

Just Now!
X