News Flash

विजय केळकर

भविष्य : दि. २१ ते २७ जुलै २०१७

व्यापारउद्योगाच्या क्षेत्रात आवश्यक ते बदल करून ठेवण्याची तुमची तयारी असेल.

दि. १४ ते २० जुलै २०१७

एका वैचारिक संक्रमणाच्या उंबरठय़ावर तुम्ही असाल.

दि. ७ ते १३ जुलै २०१७

एका वैचारिक संक्रमणाच्या उंबरठय़ावर तुम्ही असाल.

दि. ३० जून ते ६ जुलै २०१७

शक्ती आणि युक्तीने या आठवडय़ात तुम्ही अवघड कामे मार्गी लावू शकाल.

भविष्य : दि. २३ ते २९ जून २०१७

घाईगडबडीमध्ये कोणताही निर्णय चुकीचा होणार नाही याकडे लक्ष ठेवा.

दि. १६ ते २२ जून २०१७

घरामध्ये सर्व काही चांगले असेल. तुमची एखादी इच्छा पूर्ण करून घ्याल.

भविष्य : दि. ९ ते १५ जून २०१७

घरामध्ये आवडत्या व्यक्तींना खूश ठेवण्यासाठी खास कार्यक्रम आखाल.

दि. २ ते ८ जून २०१७

प्रत्येक कामामध्ये तुम्ही उत्साहाने पुढाकार घ्याल.

दि. १९ ते २५ मे २०१७

व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात तुम्हाला धडाडीचे काम करावेसे वाटेल.

दि. १२ ते १८ मे २०१७

व्यापारी वर्गाला जुन्या हितसंबंधातून व्यवसायाचे नवीन दालन खुले होईल.

दि. ५ ते ११ मे २०१७

ग्रहमान परस्परविरोधी आहे. एखादे काम पूर्ण करण्याकरिता वाट वाकडी करावी लागेल.

दि. २८ एप्रिल ते ४ मे २०१७

काही प्रश्न पुन्हा डोके वर काढतील, या वेळी तुम्ही त्यांना धाडसाने सामोरे जाल.

दि. ७ ते १३ एप्रिल २०१७

काळाचे चक्र कोणाहीकरिता थांबत नाही.

दि. ३१ मार्च ते ६ एप्रिल२०१७

तुमच्या राशीमध्ये स्वाभाविक नेतृत्व आहे.

भविष्य : दि. २४ ते ३० मार्च २०१७

मेष – या आठवडय़ामध्ये एखादी स्वप्नमयी कल्पना तुम्हाला आकर्षति करेल.

दि. १७ ते २३ मार्च २०१७

ग्रहमान संमिश्र आहे. आठवडय़ाची सुरुवात थोडीशी कंटाळवाणी होईल.

दि. १० ते १६ मार्च २०१७

सुख आणि दु:खाचा समसमान वाटा या आठवडय़ात तुम्हाला लाभेल.

दि. ३ ते ९ मार्च २०१७

एकीकडे प्रगतीच्या नवीन वाटा तुम्हाला दिसत असल्यामुळे तुम्ही उत्साही बनाल.

२४ फेब्रुवारी ते २ मार्च २०१७

सर्व ग्रहमान तुमच्या भावना तीव्र करणारे आहे.

१७ ते २३ फेब्रुवारी २०१७

जास्त विचार करत बसण्यापेक्षा कृती करण्यावर तुमचा भर असतो.

१० ते १६ फेब्रुवारी २०१७

घरगुती खर्च वाढतील. पण त्याची तरतूद होईल.

३ ते ९ फेब्रुवारी २०१७

ग्रहमान झपाटय़ाने तुम्हाला अनुकूल होत आहे.

२७ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०१७

नोकरीमध्ये जे काम आपले नाही त्यामध्ये वेळ वाया घालवू नका.

दि. २० ते २६ जानेवारी २०१७

नवीन आणि जुन्या पद्धतीचा योग्य समन्वय साधून तुम्हाला तुमची कामे करून घ्यावी लागतील.

Just Now!
X